लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, मराठी बातम्या

Apmc, Latest Marathi News

सोलापूर बाजार समिती निवडणूकीतील मतदार यादीच्या कामाचा खेळखंडोबा - Marathi News | The sports block in the election of the voters list of the Solapur Bazar Samiti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समिती निवडणूकीतील मतदार यादीच्या कामाचा खेळखंडोबा

बदलत्या आदेशाने जिल्हा प्रशासनाची दमछाक, बाजार समितीची निवडणूकही आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता ...

बार्शीत तूर हमीभाव खरेदी केंद्र बंद, शेतकरी संभ्रमात - Marathi News | Close to Tur Tire Busting Purchase Center, Farmers Confusion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत तूर हमीभाव खरेदी केंद्र बंद, शेतकरी संभ्रमात

बार्शी शहरतील सर्वच गोदामे झाले पॅक, तूर ठेवायला जागा नाही; १२५० शेतकºयांच्या तूर खरेदीचा प्रश्न ...

सोलापूर बाजार समितीत बेदाण्याला विक्रमी भाव - Marathi News | Vikram Bhoomi to Sedarpur Market Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीत बेदाण्याला विक्रमी भाव

१७१ रुपये प्रति किलो: आता दर गुरुवारी होणार सोलापूर बाजार समितीत लिलाव ...

करमाळ्यातील ८४९ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी २१ लाख जमा - Marathi News | 3 crore 21 lakh deposits on account of 849 farmers in Karamal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळ्यातील ८४९ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी २१ लाख जमा

करमाळा बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांची माहिती, हमीभाव केंद्रात तूर, मका, उडदाची खरेदी ...

सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी ५९५ कोटींची उलाढाल - Marathi News | The turnover of onions reached Rs 595 crore on the Solapur Bazar committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी ५९५ कोटींची उलाढाल

मागील वर्षीच्या तुलनेत साडेतीनशे कोटींची वाढ, सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल वाढली ...

बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी जाहीर, बार्शीसह सोलापुरातही स्वीकारणार हरकती - Marathi News | Barshi Market Committee will announce voter list, Barshi and Solapur will also accept objection | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी बाजार समितीची प्रारुप मतदार यादी जाहीर, बार्शीसह सोलापुरातही स्वीकारणार हरकती

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. १० मार्चपर्यंत मतदार यादीवर हरकती दाखल करता येतील. यानंतर २६ मार्चला मतदार यादी अंतिम होणार आहे.  ...

सोलापूर बाजार समिती निवडणूक  मतदार यादीवर हरकती, एक हजाराहून अधिक शेतकरी मागताहेत मतदानाचा अधिकार - Marathi News | Solapur Bazar committee objection on electoral roll, more than one thousand farmers demanding voting rights | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समिती निवडणूक  मतदार यादीवर हरकती, एक हजाराहून अधिक शेतकरी मागताहेत मतदानाचा अधिकार

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर सोमवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ११८६ हरकती दाखल झाल्या. यातील बहुतांश हरकती या सामायिक खात्यावरील दुसºया आणि तिसºया क्रमांकाच्या शेतकºयांनी दाखल केल्या आहेत.  ...

कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गाळे घोटाळा, संजय कोकाटे यांची चौकशी करण्याची मागणी; सभापती संजय शिंदे यांच्यावर आरोप - Marathi News | Demand for inquiry into the Charges of the Karduwadi Agriculture Produce Market Committee, Sanjay Kokate; The charges against the Speaker Sanjay Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत गाळे घोटाळा, संजय कोकाटे यांची चौकशी करण्याची मागणी; सभापती संजय शिंदे यांच्यावर आरोप

कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या १२ वर्षांत पणन संचालकांची परवानगी न घेता ७०० ते ८०० गाळ्यांचे बांधकाम करुन विक्री केली. या गाळ्यांच्या भाडे वसुलीचा हिशोब समितीकडे नाही. ...