लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, मराठी बातम्या

Apmc, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार शेतकºयांची हमीभाव केंद्राकडे पाठ - Marathi News | Lessons to 3,000 farmers' grievance centers in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार शेतकºयांची हमीभाव केंद्राकडे पाठ

शासनाकडून फक्त ८००० शेतकºयांची तूर खरेदी ...

परभणी : हमीभाव केंद्रांना मुदतवाढीची शिफारस - Marathi News | Parbhani: Recommendations for the extension of the guarantee center | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हमीभाव केंद्रांना मुदतवाढीची शिफारस

जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी शिल्लक असल्याने शासकीय हमीभाव केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे़ ...

अध्यादेश सोलापूर बाजार समितीसाठी, लाभ झाला बार्शीला ! - Marathi News | Ordinance has been benefited for the Solapur Bazar Samiti, Barshila! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अध्यादेश सोलापूर बाजार समितीसाठी, लाभ झाला बार्शीला !

बाजार समिती निवडणूक : व्यापारी मतदारसंघातील २७४ जणांच्या हरकती फेटाळल्या ...

हापूसची आवक वाढल्याने भाव उतरले - Marathi News | Alphonso Mango Price News | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हापूसची आवक वाढल्याने भाव उतरले

तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती. ...

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू - Marathi News | BJP prepares for Solapur Bazar committee elections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी भाजपाच्या गोटात सुरू झाली असून, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणूक अटळ असून, कामाला लागण्याच्या सूचना दिल्या़ पहिल्या टप्प्यात ...

सोलापूर बाजार समितीला यंदा उच्चांकी उत्पन्न - Marathi News | Solapur Bazar Samity is the highest income this year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीला यंदा उच्चांकी उत्पन्न

मागील वर्षीपेक्षा यावर्षी ५ कोटी ७७ लाख ५३ हजार ८३७ रुपये अधिक मिळाले असल्याची माहिती प्रशासक सुरेश काकडे व सचिव मोहन निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

सोलापूर बाजार समितीत कांद्यातून ३८४ कोटींची उलाढाल वाढली - Marathi News | Onion prices increased 384 crores from the onion market | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीत कांद्यातून ३८४ कोटींची उलाढाल वाढली

दर टिकून राहिल्याचा फायदा, कांदा आवकसोबत शेतकºयांना चांगला पैसाही मिळाला ...

बाजार समितीसाठी सर्वच शेतकºयांना मताधिकार - Marathi News | The franchise to all farmers for the market committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाजार समितीसाठी सर्वच शेतकºयांना मताधिकार

सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणूकीसाठी मतदार यादी १५ मेपर्यंत तर निवडणूक १५ आॅगस्टपर्यंत घेण्याचा न्यायालयाचा आदेश ...