लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, मराठी बातम्या

Apmc, Latest Marathi News

परभणी : संचालकांची सचिवास मारहाण - Marathi News | Parbhani: Hit the Secretariat of the Director | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : संचालकांची सचिवास मारहाण

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सचिवास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती कार्यालयात घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. ...

सोलापूर बाजार समिती अपहार प्रकरणी दिलीप मानेंसह ३३ जणांना नोटिसा - Marathi News | Notices to 33 people, including Dilip Manne, in the Solapur Bazar Samiti disaster case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समिती अपहार प्रकरणी दिलीप मानेंसह ३३ जणांना नोटिसा

सोलापूर बाजार समिती : ३३ संचालक व दोन सचिवांना १३ जुलैपर्यंत खुलासा देण्याची मुदत  ...

सोलापूर बाजार समितीत मालकांच्या डावपेचांची बाजी - Marathi News | Owners' strategies for the Solapur Bazar committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीत मालकांच्या डावपेचांची बाजी

महाआघाडीला १३ जागा, बापू गटाला केवळ २ जागा ...

बार्शी बाजार समितीत योगेश सोपल, राजेंद्र मिरगणे पराभूत - Marathi News | Yogesh Sopal, Rajendra Mirgan lost in Barshi Bazar Samiti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी बाजार समितीत योगेश सोपल, राजेंद्र मिरगणे पराभूत

बार्शी बाजार समिती त्रिशंकूच : १८ पैकी राऊत गटाला नऊ, सोपल गटाला सात, मिरगणे गटाला दोन जागा ...

शेतकऱ्यांना पावसाचा फटका; ४० टन भाजीपाल्याची विक्री नाही - Marathi News |  Rainfall of farmers; Not selling 40 tons of vegetables | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतकऱ्यांना पावसाचा फटका; ४० टन भाजीपाल्याची विक्री नाही

मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास १० टन भाजीपाला फेकून द्यावा लागला असून, ४० टन मालाची विक्री होऊ शकली नाही. ...

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत दिलीप माने गटाचे वर्चस्व ! - Marathi News | Dilip Mane group dominates the Solapur Bazar committee elections? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समिती निवडणुकीत दिलीप माने गटाचे वर्चस्व !

सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजल्यापासून सोलापूर-विजापूर रोडवरील सोरेगांव येथील पोलीस कॅम्पच्या सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला़ ...

सोलापूर बाजार समिती निवडणुक ; अखेर दिलीप माने, शेळके उतरले प्रचारात - Marathi News | Solapur Bazar committee election; Lastly, Dilip Mane, Shelke was in the campaign | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समिती निवडणुक ; अखेर दिलीप माने, शेळके उतरले प्रचारात

बाजार समिती गैरव्यवहाराचा आरोप : १३ जणांना हायकोर्टात जामीन मंजूर ...

सोलापूर/बार्शी बाजार समिती निवडणुक ; निवडणूक कर्मचाºयांना मताधिकार नाहीच ! - Marathi News | Election of the Solapur / Barshi Bazar Committee; Electoral workers have no franchise! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर/बार्शी बाजार समिती निवडणुक ; निवडणूक कर्मचाºयांना मताधिकार नाहीच !

बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाºयांना मतदान करता येणार नाही, असे निर्देश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. ...