लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, मराठी बातम्या

Apmc, Latest Marathi News

एपीएमसीची दहा कंटेनरवर कारवाई, आयात केलेल्या चवळीची माहिती लपविली - Marathi News |  Action taken on 10 containers of APMC, hidden information of imported chawl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एपीएमसीची दहा कंटेनरवर कारवाई, आयात केलेल्या चवळीची माहिती लपविली

एपीएमसीला माहिती न देता आयात केलेली चवळी परस्पर गोडावूनमध्ये घेऊन जाणाऱ्या दहा कंटेनरवर दक्षता पथकाने कारवाई केली आहे. संबंधितांना ३ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला आहे. ...

मार्केटमध्ये व्यापारासाठी जागेची कमतरता - Marathi News | Shortage of space for trade in the market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मार्केटमध्ये व्यापारासाठी जागेची कमतरता

बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये व्यापारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. व्यापारी, कामगार व ग्राहकांना गर्दीतून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ...

कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांनी केले अर्ज - Marathi News | An application by 23,000 farmers of Solapur district for onion subsidy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील २३ हजार शेतकºयांनी केले अर्ज

सोलापूर : दीड महिन्यात जिल्ह्यातील ५५ हजार शेतकºयांनी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केली असली तरी अनुदानासाठी सुमारे ... ...

विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब - Marathi News | 40 percent of mangoes sold for sale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विक्रीसाठी आलेला ४० टक्के आंबा खराब

सामान्यांच्या आवाक्याबाहेर; मार्चमध्ये होणार नियमित आवक ...

धूळ अन् फुफाट्यानं सोलापुरातील मार्केट यार्डाचा गुदमरतोय श्वास  - Marathi News | Bumpy breath of the market yard of dust and blooms in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धूळ अन् फुफाट्यानं सोलापुरातील मार्केट यार्डाचा गुदमरतोय श्वास 

रेवणसिद्ध जवळेकर  सोलापूर : व्यापारी, शेतकरी अन् माथाडी कामगारांना अक्षरश: श्वसनाचे विकार जडावेत... असे लाईव्ह चित्र सोमवारी दुपारी सोलापूर ... ...

एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी - Marathi News | Stacking of five ambitious projects of APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची रखडपट्टी

प्रशासनाच्या अपयशामुळे संस्थेचे नुकसान; १६० कोटींची कामे धिम्या गतीने, सहा वर्षांत दोनच प्रकल्प पूर्ण ...

मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा - Marathi News | Mickey's eighteenth stage of the Olympia | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना क ...

बाजार समितीचे प्रवेशद्वार पुन्हा खुले - Marathi News | Market Committee entrance open again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीचे प्रवेशद्वार पुन्हा खुले

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दक्षिण बाजूकडील आठवडाभरापूर्वी बंद केलेले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे बाजार समिती प्रवेशद्वाराबाहेर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये तसेच सदरचा रस्ता केवळ शेतकºयांची वाहने ये- ...