लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरने मंजुरी दिलेल्या प्रकरणांची चौकशी - Marathi News | Investigation into cases approved by corrupt Resident Deputy Collector Vinod Khirolkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरने मंजुरी दिलेल्या प्रकरणांची चौकशी

लोकमत इम्पॅक्ट: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय, अनेक निर्णय संशयास्पद ...

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Land records clerk caught by ACB while accepting a bribe of Rs 2,000 | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेखचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात

वाशी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात कारवाई ...

Ratnagiri: मंडणगडात ३० हजारांची लाच घेताना 'महसूल'चे तिघे जाळ्यात - Marathi News | Three revenue officials caught while taking a bribe of Rs 30000 in Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मंडणगडात ३० हजारांची लाच घेताना 'महसूल'चे तिघे जाळ्यात

लाचेच्या रकमेचे वाटप ...

मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल सहाय्यक लाचेच्या जाळ्यात - Marathi News | Big news: Chhatrapati Sambhajinagar's resident collector, revenue assistant caught in bribery trap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल सहाय्यक लाचेच्या जाळ्यात

ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रोडवर आज दुपारी करण्यात आली. ...

Kolhapur: लिलावातील झाडांच्या वाहतुकीसाठी ५ हजार मागितले, वनपाल अटकेत  - Marathi News | Forester arrested for demanding bribe of Rs 5000 for transporting auctioned trees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लिलावातील झाडांच्या वाहतुकीसाठी ५ हजार मागितले, वनपाल अटकेत 

गडहिंग्लजमध्ये ‘लाचलुचपत’ची कारवाई ...

विहिरीच्या कामासाठी बारा हजाराची लाच घेणारा जाळ्यात, लातूर एसीबीची कारवाई : रेणापूर पाेलिसात गुन्हा - Marathi News | A person who took a bribe of twelve thousand for well work was caught in the net, Latur ACB took action: Crime in Renapur Police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विहिरीच्या कामासाठी बारा हजाराची लाच घेणारा जाळ्यात, लातूर एसीबीची कारवाई : रेणापूर पाेलिसात गुन्हा

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे चाडगाव (ता. रेणापूर) येथे शेती असून, वडीलांच्या नावे राेजगार हमी याेजनेतून ५ मार्च २०२५ राेजी प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावाचे अंदाजपत्रक चार लाखांचे हाेते. ...

तहसीलमध्ये ६० हजारांची लाच घेताना दोन खासगी इसम अटकेत, अपर तहसीलदार फरार  - Marathi News | ACB raids Chhatrapati Sambhajinagar Tehsil office; Two private individuals arrested, Additional Tehsildar absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसीलमध्ये ६० हजारांची लाच घेताना दोन खासगी इसम अटकेत, अपर तहसीलदार फरार 

छत्रपती संभाजीनगरात अपर तहसीलदारांसाठी ३ लाखांची लाचेची मागणी; खाजगी सहाय्यकाने पार्किंगवाल्याकडे देण्यास सांगितली रक्कम ...

‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय? - Marathi News | bribe taken with qr code two policemen arrested know what is the exact case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

पोलिसाने थेट क्यूआर कोड स्कॅन करून पैसे मागितल्याने ‘मी सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.  ...