खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल ...तर पाकिस्तानची टीम चॅम्पिअन्स ट्रॉफीत खेळणार नाही; पाकिस्तान सरकारची तयारी मुंबई : भांडुप दीड वर्षाच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांचा पालिका कार्यालयात ठिय्या, सहाय्यक आयुक्त निवडणुकीच्या कामात व्यस्त. घटना घडल्यानंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप "गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे व्हीलचेअरवर बसून प्रचार करत आहेत. अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात "काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात "संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव"; शरद पवारांचा घणाघाती आरोप मुंबई - खेळता खेळता घराजवळच्या नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील पाच आरोपींना विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. रासने, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चात तफावत; निवडणूक अधिकारी बजावणार नाेटीस ४५ जणांवर करडी नजर; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरचं कसं सापडलं लोकेशन? धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत 'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर... आमचं घड्याळ चोरीला गेलंय, तुतारीला मतदान करा, जयंत पाटलांचे आवाहन BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही... न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी वडील कोर्टात जाऊ शकले नाहीत, SDO ने मुलाला पाठवले तुरुंगात... वाचा पुढे काय घडलं? लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
ग्रंथपालाचा कारनामा, ५० हजार रुपयांची लाच घेताना मुलगा एसीबीच्या जाळ्यात अडकला ...
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एसीबीचा यशस्वी सापळा ...
परभणीच्या एसीबी पथकाची कारवाई, गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू ...
कोल्हापूर : कबनूर (ता. हातकणंगले) येथील पाणीपुरवठा पाइपलाइनचा कार्यारंभ आदेश काढण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी गणपत ... ...
एसीबीच्या पथकाने शाळेतच सापळा लावला. लाच घेताना कर्मचाऱ्याला पकडण्यात आले. ...
गावाच्या विकासासाठी मंजूर ३ लाखांच्या निधीसाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या २६ वर्षीय सरपंच तरुणीसह तिचा पती अटकेत, एसीबीची कारवाई ...
कन्नडला ‘बडे मासे’ जाळ्यात : एक लाख रुपये घेताना कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक दालनातच चतुर्भूज ...
शासकीय काम मोफत आणि वेळेत होत असतानाही काही लाचखोर अधिकारी सामान्यांना त्रास देतात. त्यांच्याकडे लाचेची मागणी करतात. ...