लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

थकीत पगार काढण्यासाठी लाच घेताना मुख्याध्यापक व लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Teacher, you too; Headmaster and clerk in the trap of ACB while taking bribe for releasing outstanding salary | Latest beed News at Lokmat.com

बीड :थकीत पगार काढण्यासाठी लाच घेताना मुख्याध्यापक व लिपिक एसीबीच्या जाळ्यात

दोन वर्षापासून दिल्या जात होता पीडित शिक्षकाला मानसिक त्रास. ...

बुलडाणा: वर्षभरात जिल्ह्यातील २० जण अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात - Marathi News | Buldana: During the year, 20 persons were trapped in the ACB Net | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बुलडाणा: वर्षभरात जिल्ह्यातील २० जण अडकले 'एसीबी'च्या जाळ्यात

२० प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ...

पावणे पाच लाखाचा अपहार; सरपंच, ग्रामसेवकांसह लिपिकावर कारवाई - Marathi News | Five million bribe; Sarpanch, clergy with village workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावणे पाच लाखाचा अपहार; सरपंच, ग्रामसेवकांसह लिपिकावर कारवाई

फोंडशिरस येथील प्रकार : तिघांविरूद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद - Marathi News | Employee areste while taking Four thousand bribe | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद

पांगरी नवघरे (ता.मालेगाव) क्रमांक ३ चा कारभार पाहणाºया निमतानदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ फेब्रूवारीला जेरबंद केले. ...

भू-संपादन विभागातील लाचखोर लिपिक जेरबंद - Marathi News | Bribery clerk in land acquisition division arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भू-संपादन विभागातील लाचखोर लिपिक जेरबंद

प्रकल्पग्रस्त शेतमजुराला भूसंपादनाच्या अतिरिक्त मोबदल्याच्या बदल्यात ७ हजारांची लाच मागणाऱ्या एका लाचखोराला एसीबीने जेरबंद केले. ...

पन्नास हजारांची लाच घेणाऱ्याला लेखा परीक्षकाला रंगेहाथ पकडले - Marathi News | auditor could red handed taking bribe of rs fifty thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पन्नास हजारांची लाच घेणाऱ्याला लेखा परीक्षकाला रंगेहाथ पकडले

एका सहकारी पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून फाैजदारी कारवाईची धमकी देऊन 3 लाख 75 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लेखा परीक्षकाला लाच लुचपत विभागाने पकडले. ...

उल्हासनगरात लाचखोर अधिकाऱ्यांची कंपूशाही - Marathi News | The bureaucracy of corrupt officials in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात लाचखोर अधिकाऱ्यांची कंपूशाही

उल्हासनगर महापालिकेत अपुरा अधिकारीवर्ग असल्याचे निमित्त करून लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेल्या लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाचा पदभार दिला आहे. ...

पकडल्यानंतरही अधिकारी मलईदार पदावर - Marathi News | The officer held a creamy position even after being caught | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पकडल्यानंतरही अधिकारी मलईदार पदावर

मीरा-भाईंदर महापालिकेतील लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी लांबलचक आहे. लाच घेताना पकडले गेल्यानंतरही हे अधिकारी वजनदार नेते तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचा वापर करून पुन्हा मलाईदार पदांवर बसतात. ...