इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मराठी बातम्या FOLLOW Anti corruption bureau, Latest Marathi News
नविन विद्युत जोडणीसाठी चार हजारांची लाच स्वीकारणाºया अशोक कोकाटे या विद्युत सहायकाला ठाणे एसीबीने सोमवारी रंगेहाथ अटक केली. ...
राजेश शाह (४८) असं आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने निलंबित पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण यांच्याकडे दीड लाख रुपयाची लाच मागितली होती. ...
दीम पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उप निरीक्षकाने गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदारांकडून ५ लाखांच्या लाचेची मागणी केली. यातील अॅडव्हान्स म्हणून १० हजार रुपये देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलीस उपनिरीक्षकास ताब्यात घेतले. ...
साकीनाका येथील गाळा नंबर 3, दीनदयाळ रेस्टॉरंट, सहारा हॉटेलजवळील पानटपरीजवळ एसीबीने सापळा रचून कांबळेला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. ...
सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येणा-या महसूल विभागात राज्यात सर्वाधिक एसीबीचे ट्रॅप झाल्याचे दिसून येते. ...
नाशिक : पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासुरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्तावसुली त्याच्या शिक्षकी मनाला ...
नाशिक ग्रामीण पोलिसातील दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़. ...
तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अमोल आण्णासाहेब हंकारे यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले होते़ ...