लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
एसटीच्या प्रवाशांना खुशखबर! मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ मिळणार - Marathi News | Good news for ST passengers! Monthly / quarterly pass will be extended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या प्रवाशांना खुशखबर! मासिक/त्रैमासिक पासला मुदतवाढ मिळणार

२२ मार्चपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.  त्यामुळे २२ मार्चपुर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी  मासिक /त्रेमासिक पास काढले होते. ...

CoornavIrus News: ...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला - Marathi News | CoronavIrus ncp leader jayant leader slams bjp leader devendra fadnavis over ujjwala scheme kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoornavIrus News: ...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीला जयंत पाटील यांच्याकडून आकडेवारीनं प्रत्युत्तर ...

CoronaVirus News: "फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा" - Marathi News | coronavirus shiv sena leader anil parab hits out at bjp leader devendra fadnavis kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: "फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"

फडणवीस यांच्या आकडेवारीला आणि आरोपांना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर ...

CoronaVirus News: फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा - Marathi News | CoronaVirus ncp leader jayant patil slams bjp leader devendra fadnavis kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा

फडणवीस यांच्या आरोपांना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर ...

CoronaVirus News: फडणवीस, उद्याच तुमच्या आकडेवारीची चिरफाड करू; ठाकरेंचा 'खास माणूस' अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | CoronaVirus state minister anil parab hits out at bjp leader devendra fadnavis kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: फडणवीस, उद्याच तुमच्या आकडेवारीची चिरफाड करू; ठाकरेंचा 'खास माणूस' अ‍ॅक्शन मोडमध्ये

CoronaVirus News: राज्यात केवळ आपल्यालाच अर्थगणित कळतं असं फडणवीसांना वाटतं; शिवसेना मंत्र्याचा हल्लाबोल ...

कोकणातील हापूस आंब्यापासून एसटी मालवाहतूकीस सुरुवात  - Marathi News | ST freight started from Hapus Mango in Konkan, says anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील हापूस आंब्यापासून एसटी मालवाहतूकीस सुरुवात 

मागील ७२ वर्ष अविरत प्रवासी दळणवळण सेवा देणारे एसटी महामंडळ देशातील एक अग्रगण्य सार्वजनिक दळणवळण उपक्रम असून त्यांच्या सेवेचे जाळे  २५० आगार व ६०१ बसस्थानकामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे ...

राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु, रेड अन् कंटेन्मेंट झोनमध्ये बंदच  - Marathi News | District bus service started in the state, closed in red zone and cantonment zone, anil parab MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु, रेड अन् कंटेन्मेंट झोनमध्ये बंदच 

परिवहनमंत्री परब पुढे म्हणाले की, २३ मार्चपासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. ...

Lockdown News:...आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल - Marathi News | Lockdown News:BJP MLA Nitesh Rane Target State Government over free ST Service Announcement pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown News:...आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी पाठविण्यासाठी राज्य सरकारने ११ मेपासून एसटीच्या मोफत सेवेची घोषणा केली होती. ...