अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात. ...
मुंबई पोलिस दलाचा तपास या प्रकरणात अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून मुंबई पोलीस दल हा तपास करण्यात सक्षम आहे. या संबंधाने उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचे मात्र त्यांनी टाळले. ...
Air India Plane Crash : या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांची कुटुंबीयांची नागपूरला जाऊन त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. ...
सीबीआय चौकशीच्या संबंधाने बोलताना ते म्हणाले की, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ११ तारखेला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढे काय ते ठरवले जाईल. ...
बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणात ‘सुसाईड नोट’ ग्राह्य धरून आरोपीना अटक करण्यात आली होती. तीच तत्परता आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात का दाखवली गेली नाही? असा प्रश्न आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. ...