लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Devendra Fadnavis यांनी 'अर्णबवाला' असे कुणाला म्हटले? Arnab Goswami | Anvay Naik Case | Maharashtra - Marathi News | Whom did Devendra Fadnavis call 'Arnabwala'? Arnab Goswami | Anvay Naik Case | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis यांनी 'अर्णबवाला' असे कुणाला म्हटले? Arnab Goswami | Anvay Naik Case | Maharashtra

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अन्वय नाईक प्रकरणावरून फार तारांबळ उडाली. अन्वय नाईक यांचे नाव आठवण्यासाठी त्यांना अर्णब गोस्वामींचे नाव घ्यावे लागले आणि पक्षातील त्यांचे सहकारी आशिष शेलार यांची ...

आजचा अग्रलेख - कालचाच गोंधळ बरा होता... - Marathi News | Editorial Yesterday's mess was healed ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - कालचाच गोंधळ बरा होता...

अधिवेशनाच्या तोंडावर दोन मंत्र्यांची नावे नाजूक प्रकरणात पुढे आल्याने सरकारची मोठी पंचाईत झाली होती. पैकी एकाचा राजीनामा घेऊन विरोधकांच्या हातून एक मुद्दा काढून घेण्याचा प्रयत्न सरकारने केला ...

"मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारे विरोधक अन्वय नाईक प्रकरणात गप्प का?" - Marathi News | anvay naiks wife and daughter questions bjps silence slams devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुकेश अंबानींच्या सुरक्षेवरून आक्रमक होणारे विरोधक अन्वय नाईक प्रकरणात गप्प का?"

anvay naik death case: पोलिसांचं तोंड काळं झालं ही भाषा फडणवीसांना शोभते का?; अन्वय नाईक यांच्या कुटुंबाचा सवाल ...

सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात, त्यांचे कार्यक्रम ठेवले तर...; संजय राऊतांचा टोला - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits back at bjp leader sudhir mungantiwar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात, त्यांचे कार्यक्रम ठेवले तर...; संजय राऊतांचा टोला

sanjay raut hits back at bjp leader sudhir mungantiwar: तीन महिन्यांत सत्ताबदल होण्याचे संकेत देणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेकडून समाचार ...

...तर माझे बाबा वाचले असते, २५ कोटीच्या खंडणीची केली होती मागणी - Marathi News | ... then my father would have survived, a ransom of Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर माझे बाबा वाचले असते, २५ कोटीच्या खंडणीची केली होती मागणी

डेलकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे वर्तवली होती आत्महत्येची भिती ...

सचिन वाझेंच्या बदलीचा निर्णय का घेतला? Mansukh Hiren Case | Sachin Vaze | Maharashtra News - Marathi News | Why did you decide to replace Sachin Waze? Mansukh Hiren Case | Sachin Vaze | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन वाझेंच्या बदलीचा निर्णय का घेतला? Mansukh Hiren Case | Sachin Vaze | Maharashtra News

...

Maharashtra Vidhan Sabha: तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्या - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha speculation starts after bjp leader sudhir mungantiwar says You only have three months | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Vidhan Sabha: तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्या

Maharashtra Vidhan Sabha: विधानसभेत अनिल देशमुख आणि सुधीर मुनगंटीवारांमध्ये जुंपली; शेरोशायरीतून वार-पलटवार ...

Maharashtra Vidhan Sabha: गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंग दाखल  - Marathi News | bjp leader devendra fadnavis gave breach of privilege motion against anil deshmukh in vidhansabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Vidhan Sabha: गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंग दाखल 

devendra fadnavis gave breach of privilege motion against anil deshmukh: अन्वय नाईक मृत्यू प्रकरणात देशमुखांनी विधानसभेत केले होते फडणवीसांवर गंभीर आरोप ...