लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
"काका मला वाचवा! पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्लीमधून येत होता म्हणे" - Marathi News | The BJP Taunt to Home Minister Anil Deshmukh and NCP president Sharad Pawar on Twitter. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काका मला वाचवा! पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्लीमधून येत होता म्हणे"

भाजपाने ट्विटरद्वारे अनिल देशमुख आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे.  ...

आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान  - Marathi News | For us, the issue of Sachin Vaze is over, Sanjay Raut's challenge to the opposition by making a big statement from Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान 

Sanjay Raut's challenge to BJP : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे.  ...

सायन सर्कल परिसरातील भाजपाच्या आंदोलनावर पोलिसांची मोठी कारवाई, नेते, कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | Major police action on BJP agitation in Sion Circle area, leaders and activists arrested | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सायन सर्कल परिसरातील भाजपाच्या आंदोलनावर पोलिसांची मोठी कारवाई, नेते, कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

police action on BJP agitation in Sion Circle area : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू होते. ...

अजित पवार अन् जयंत पाटील दिल्लीत दाखल; राऊतांनीही घेतली शरद पवारांची भेट, हालचालींना वेग - Marathi News | Ajit Pawar and Jayant Patil leave for Delhi; Sanjay Raut also met NCP Chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार अन् जयंत पाटील दिल्लीत दाखल; राऊतांनीही घेतली शरद पवारांची भेट, हालचालींना वेग

शरद पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. ...

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाची निदर्शने - Marathi News | Akola BJP protests for Home Minister's resignation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाची निदर्शने

Akola BJP protests for Home Minister Anil Deshmukh resignation निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला ...

अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भाजपाचे वर्धा आंदोलन - Marathi News | BJP's Wardha agitation against Anil Deshmukh | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भाजपाचे वर्धा आंदोलन

 महाराष्ट्र सरकार यांचा निषेध आणि गृह मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

शरद पवारांनी अनिल देशमुखांची गृहमंत्रिपदी निवड का केली होती?; जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Why did NCP Leader Sharad Pawar choose Anil Deshmukh as Home Minister ?; Find out the reason behind this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी अनिल देशमुखांची गृहमंत्रिपदी निवड का केली होती?; जाणून घ्या यामागचं कारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार जाहीर खातेवाटप जाहीर झालं तेव्हा गृहमंत्रिपद कुणाला मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. ...

...अन् 'ते' पत्र बाहेर आलं; शरद पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या 'देवेंद्र कनेक्शन'कडे लक्ष वेधलं - Marathi News | ncp chief sharad pawar on timing of param bir singh letter and devendra fadnavis delhi visit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन् 'ते' पत्र बाहेर आलं; शरद पवारांनी 'लेटर बॉम्ब'च्या 'देवेंद्र कनेक्शन'कडे लक्ष वेधलं

ncp chief sharad pawar on timing of param bir singh letter and devendra fadnavis delhi visit: महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलून देशमुखांच्या राजीनाम्याबद्दलचा निर्णय घेणार ...