लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | ncp supriya sule criticised cbi action over anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीबीआय कारवाईवर टीका आहे. ...

'अनिल देशमुखांनी दरोडा घालायचा आणि पोलिसांनी हार घालून स्वागत करायचं का?' - Marathi News | Chandrakant Patil criticize Anil Deshmukh over his property seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अनिल देशमुखांनी दरोडा घालायचा आणि पोलिसांनी हार घालून स्वागत करायचं का?'

Chandrakant Patil slams Anil Deshmukh: 'अनिल देशमुखांची संपत्ती उगाच जप्त होत नाहीये.' ...

अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयकडून अटक, ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेणार  - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh Lawyer Anil Daga arrested by CBI in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयकडून अटक!

पुढील चौकशीसाठी वकील आनंद डागा यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येणार आहे. ...

सीबीआयच्या पीएसआयला अहवाल फाेडल्याने अटक; देशमुखांच्या जावयाची वीस मिनिटे चौकशी - Marathi News | Arrested for leaking report to CBI's PSI; Twenty minutes interrogation of ncp leader Anil Deshmukh's son-in-law pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयच्या पीएसआयला अहवाल फाेडल्याने अटक; देशमुखांच्या जावयाची वीस मिनिटे चौकशी

देशमुखांच्या जावयाची वीस मिनिटे चौकशी ...

नारायण राणेंना वॉरंट न दाखवता अटक केली तेव्हा कुठं होता कायदा? राष्ट्रवादीला भाजपाचा टोला - Marathi News | Where was the law when Narayan Rane was arrested without showing a warrant? BJP Target NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नारायण राणेंना वॉरंट न दाखवता अटक केली तेव्हा कुठं होता कायदा?”

अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वैदी यांचं अपहरण; कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Former HM Anil Deshmukh's son-in-law Gaurav Chaturvedi abducted; Sensational allegations of family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांच्या जावयाचं अपहरण?; सर्वात खळबळजनक बातमी

अनिल देशमुख यांच्या सूनेकडून अशाप्रकारे गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी अनिल देशमुख यांच्या वरळी निवासस्थानाबाहेर ८ ते १० लोकांनी जावई गौरव चतुर्वैदी यांना एका गाडीत बसवून निघून गेले ...

शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरतीये, चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | chandrakant patil criticizes shivsena over anil parab ED probe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : 'मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे, काही जण सुपात तर काही जण जात्यात'

Chandrakant Patil criticizes Anil Parab:'सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते, मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं.' ...

देशमुखांना कथित ‘क्लीन चिट’ देणाऱ्या व्हायरल अहवालावरून राजकीय धुरळा - Marathi News | Political dust from a viral report that allegedly gave a 'clean chit' to NCP leader Anil Deshmukh pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशमुखांना कथित ‘क्लीन चिट’ देणाऱ्या व्हायरल अहवालावरून राजकीय धुरळा

सीबीआयचे कानावर हात  ...