राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘मार्केटिंग’ केले जात आहे. त्याकरिता विशेष रथ तयार करण्यात आला असून, हा रथ गाव-खेड्यांत योजनांचा प्रचार व प्रसार करीत आहे. ...
कर्जाच्या डोंगरामुळे एका अडत्याने अमरातीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर मुंबई एक्स्प्रेसपुढे उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दीपक गणेश बिजोरे (५२, रा. मसानगंज) असे मृताचे नाव आहे. ...
दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथे रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे. वडनेर गंगाई येथे झगेश्वर महाराजांचे मंदिर आहे. रामनवमीच्या तिस-या दिवशी या संस्थाच्यावतीने आयोजित लोटांगणात गावातील सानथोर सहभागी झा ...
अमरावती - स्थानिक व्हीएमव्ही परिसरातील एनसीसी ग्राऊंडलगत भीषण आग. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात. दुसरी आगीची घटना चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील ... ...
नवजात बालकांमध्ये आढळून येणाऱ्या कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम व कंजेनाइटल अॅड्रेनल हायपरप्लाशिया या गंभीर आजारांच्या अटकावासाठी न्यू बॉर्न स्क्रीनिंग केले जाणार आहे. ...
तीन ते चार वर्षांच्या परिश्रमानंतरही मोजकेच प्रशासनात अधिकारी म्हणून रूजू होतात. मात्र, आदिवासी विकास विभाग यूपीएससी, एमपीएससी पूर्व परीक्षेकरिता आदिवासी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवितात. ...