Next

अमरावतीमध्ये व्हीएमव्ही परिसरातील एनसीसी ग्राऊंडलगत भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 06:46 PM2018-03-26T18:46:56+5:302018-03-26T18:47:35+5:30

अमरावती  - स्थानिक व्हीएमव्ही परिसरातील एनसीसी ग्राऊंडलगत भीषण आग. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात.  दुसरी आगीची घटना चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील ...

अमरावती  - स्थानिक व्हीएमव्ही परिसरातील एनसीसी ग्राऊंडलगत भीषण आग. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात. दुसरी आगीची घटना चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील पोहरा-चांदूररेल्वे मार्गालगत भीषण आग लागली असून वनविभागाचे कर्मचारी व नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू असताना आग आटोक्यात आलेली नाही. या दोन्ही घटना सोमवारी दुपारी घडल्या.