गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे. ...
चंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरात जन्मलेल्या व अमरावती जिल्ह्यात सतत महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या अडीच वर्षीय वाघाला महिनाभर पिंजºयात ठेवले होते. ...
अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली. ...
अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे. ...
चांदूर रेल्वे पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाला राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...