लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

पॅसेंजर गाड्या कायम बंद करण्याचा घाट? गरीब,सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका - Marathi News | Passenger trains to shut down permanently? Financial loss to poor, general travelers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॅसेंजर गाड्या कायम बंद करण्याचा घाट? गरीब,सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका

भुसावळ ते नागपूर दरम्यान रेल्वे पुलांची दुरुस्ती, डागडुजीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या कायम हद्दपार करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. ...

अमरावती विद्यापीठात ‘माइंड लॉजिक’ला ६७ लाखांचा दंड - Marathi News | 67 lakh penalty for Mind Logic in Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात ‘माइंड लॉजिक’ला ६७ लाखांचा दंड

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाइन कामांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक्स कंपनीला ६७ लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...

विदर्भात वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, पाऊस बेपत्ता झाल्याने रोपांना टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Vidarbha tree 'break' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, पाऊस बेपत्ता झाल्याने रोपांना टँकरने पाणीपुरवठा

गत आठवड्याभरापासून पाऊस बेपत्ता झाल्याने राज्यात १ जुलैपासून सुरू झालेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीला विदर्भात ब्रेक लागला आहे. ...

वाघिणीचा महिलेवर हल्ला, कंजोली गावातील घटना - Marathi News | Tiger Attack on woman, incident in Kanjoli village | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघिणीचा महिलेवर हल्ला, कंजोली गावातील घटना

धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कंजोली गावातील आदिवासी शेतकरी महिलेवर ई-वन वाघिणीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघड झाली. ...

चार सायाळची शिकार: एकाला अटक, तिघे पसार - Marathi News | Wildlife hunt : one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार सायाळची शिकार: एकाला अटक, तिघे पसार

सायाळची शिकार करून घरात लपवून ठेवणाऱ्या  तिवसा तालुक्यातील एका आरोपीला वनविभागाने अटक केली. तीन आरोपी पसार झाले आहेत. ...

आद्यशिक्षिकेच्या अध्यासन केंद्रासाठी निधी नाही - Marathi News | There is no funding for the instructor's teaching center in sant gadge baba amravati university | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आद्यशिक्षिकेच्या अध्यासन केंद्रासाठी निधी नाही

देशातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे निधी नसल्याची विदारक स्थिती आहे. ...

पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस - Marathi News | Less than 50 percent of rainfall in 22 talukas of western Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. ...

संत महंमद खान महाराजांची पालखी चंद्रभागेतिरी, जाणून घ्या दिंडीचं वेगळेपण - Marathi News | Mohammed Khan 'Palkhi of Lord Shiva Chandrabhageti, Know Muslim saints' greatness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संत महंमद खान महाराजांची पालखी चंद्रभागेतिरी, जाणून घ्या दिंडीचं वेगळेपण

महंमद खान यांना विठ्ठलभक्‍तीची ओढ असल्याने ते दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असत. ...