लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, फोटो

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
लग्नानंतर ११ महिन्यातच 'या' अभिनेत्रीच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या, आता जगतेय एकाकी आयुष्य - Marathi News | actress rekha husband mukesh aggarwal committed suicide after 11 months of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ११ महिन्यातच 'या' अभिनेत्रीच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या, आता जगतेय एकाकी आयुष्य

करिअरमध्ये घवघवीत यश मिळालं पण खाजगी आयुष्यच जास्त चर्चेत राहिलं अशी ही अभिनेत्री ...

अचानक सेटवरून गायब झाली, 6 वर्षांनी परतली; अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात दिली होती तक्रार - Marathi News | Parveen Babi suffered schizophrenia once said Deewaar actor trying to kill her actress sad life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अचानक सेटवरून गायब झाली, 6 वर्षांनी परतली; अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात दिली होती तक्रार

Parveen Babi and Amitabh Bachchan : परवीन बाबीने निधनाच्या खूप वर्षाआधी अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. ...

OMG! या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अमिताभ यांची लाडकी लेक श्वेता बच्चन... - Marathi News | Amitabh Bachchan's daughter Shweta Bachchan had a crush on salman khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG! या अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अमिताभ यांची लाडकी लेक श्वेता बच्चन...

Shweta Bachchan birthday: होय, कॉफी विथ करणमध्ये स्वत: श्वेताने तिच्या क्रशबद्दल खुलासा केला होता. श्वेतानं तिचे बरेचसे सिक्रेट यावेळी शेयर केले होते. ...

'बॉलिवुड कलाकार कंजूस, कोणीच पार्ट्यांमध्ये...', तापसी पन्नूने केली सेलिब्रिटींची पोलखोल - Marathi News | tapasee pannu reveals secret of bollywood parties shahrukh khan amitabh bachchan parties secrets revealed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवुड कलाकार कंजूस, कोणीच पार्ट्यांमध्ये...', तापसी पन्नूने केली सेलिब्रिटींची पोलखोल

तापसी पन्नूने बॉलिवुडकरांच्या ग्रॅंड पार्ट्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

'बिग बी' ते जावेद अख्तरांपर्यंत, 'या' पाच सेलेब्सच्या घरी होळी साजरी केली जात नाही, कारण... - Marathi News | five famous bollywood holi parties amitabh bachchan to raj kapoor that now never celebrate for this reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बी' ते जावेद अख्तरांपर्यंत, 'या' पाच सेलेब्सच्या घरी होळी साजरी केली जात नाही, कारण...

बिग बींनी छोट्या कंपनीवर लावलाय मोठा डाव, 3 लाख शेअर खरेदी केले; मिळतोय बम्पर परतावा! - Marathi News | Share Market Bollywood Big b amitabh bachchan invest in dp wires earns 5 times return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बिग बींनी छोट्या कंपनीवर लावलाय मोठा डाव, 3 लाख शेअर खरेदी केले; मिळतोय बम्पर परतावा!

अमिताभ बच्चन यांच्याकडे या कंपनीचे तब्बल 3,32,800 शेअर्स अथवा 2.45 टक्कके वाटा आहे.... ...

Swini Khara : 'चीनी कम'मधील बालकलाकार स्विनीने गुपचूप उरकला साखरपुडा, पाहा फोटो - Marathi News | cheeni kum child artist swini khara gets engaged to love of her life urvish desai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Swini Khara : 'चीनी कम'मधील बालकलाकार स्विनीने गुपचूप उरकला साखरपुडा, पाहा फोटो

Cheeni Kum Child Artist Swini Khara gets engaged : 'चीनी कम' या चित्रपटात अमिताभ बच्चन ज्या चिमुकलीला 'सेक्सी' म्हणायचे तीच 'सेक्सी' म्हणजे स्विनी खरा आता खरंच मोठी झाली आहे. लवकरच ती लग्नगंधनात अडकणार आहे... ...

एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात - Marathi News | Bollywood stars earn crores of rupees from sponsored posts on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात

सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी कोट्यवधी रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...