लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'केबीसी'च्या कंटेस्टंटनं शोमध्ये सांगितला सहभागी होण्यामागचा उद्देश, ऐकून व्हाल हैराण - Marathi News | KBC's Constantine told the show that the purpose of participating in the show, will be surprised to hear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केबीसी'च्या कंटेस्टंटनं शोमध्ये सांगितला सहभागी होण्यामागचा उद्देश, ऐकून व्हाल हैराण

कौन बनेगा करोडपती शोमध्ये माधुरी रमेश असाटीने फास्टेस्ट फिंगर फर्स्टचं जलद उत्तर देत हॉटसीटवर बसण्याची संधी मिळाली. ...

Throwback : रेखा अमिताभ बच्चन यांच्यावरच्या प्रेमाची कबुली देतात तेव्हा...!! - Marathi News | rekha birthday special When Rekha confessed her love for Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback : रेखा अमिताभ बच्चन यांच्यावरच्या प्रेमाची कबुली देतात तेव्हा...!!

अमिताभ व रेखा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा आजही होते. म्हणूनच आजही कुठल्या समारंभात रेखाची एन्ट्री झाली की, पाठोपाठ मीडियाचे कॅमेरे अमिताभ यांचे हावभाव टिपण्यासाठी वळतात. ...

काय आहे अमिताभ बच्चन यांचे खरे नाव? स्वत:च ऐकवला इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | amitabh bachchan told story about his real name revealed inquilab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय आहे अमिताभ बच्चन यांचे खरे नाव? स्वत:च ऐकवला इंटरेस्टिंग किस्सा

होय,  हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकाने अमिताभ यांना प्रश्न केला आणि या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ यांनी  एक इंटरेस्टिंग कहाणी सांगितली.  ...

KBC 11 : आठव्याच प्रश्नाला नापास झाले शिक्षक, जिंकायचे होते ७ कोटी - Marathi News | KBC 11: The eighth question was unsuccessful, the teacher wanted to win 2 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : आठव्याच प्रश्नाला नापास झाले शिक्षक, जिंकायचे होते ७ कोटी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो कौन बनेगा करोडपतीच्या ११व्या सीझनमध्ये ७ कोटी जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकाला १० हजार रुपयांवर समाधान मानावं लागलं. ...

अरेच्चा...! अमिताभ बच्चन यांना या तीन चुकांचा आजही आहे पश्चाताप, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Ouchcha ...! Amitabh Bachchan regrets these three mistakes today, learn about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा...! अमिताभ बच्चन यांना या तीन चुकांचा आजही आहे पश्चाताप, जाणून घ्या याबद्दल

अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यातील तीन मोठ्या चुकांचा आजही पश्चाताप वाटतो. ...

Video : 'या' सोप्या ट्रिकने टॉयलेट प्रेशर दोन तासांसाठी करा कंट्रोल, प्रवासात होणार नाहीत तुमचे वांधे! - Marathi News | Dr Bindeshwar Pathak demonstrates a useful accupressure technique to control toilet pressure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Video : 'या' सोप्या ट्रिकने टॉयलेट प्रेशर दोन तासांसाठी करा कंट्रोल, प्रवासात होणार नाहीत तुमचे वांधे!

लांबचा प्रवास आणि तासन्तास होणारं ट्रॅफिक जॅम यामुळे आपल्याला मानसिक त्रास तर होतोच. सोबतच अशात जर अचानक टॉयलेटचं प्रेशर आलं तर फारच अवघड स्थिती निर्माण होते. ...

OMG! छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध मालिका घेणार अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी'ची जागा? - Marathi News | Jennifer winget confirms beyhadh 2 will replace kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध मालिका घेणार अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी'ची जागा?

ही मालिका करणार अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोला रिप्लेस करणार आहे. ...

Kaun Banega Crorepati : स्पर्धकाने चक्क अमिताभ यांच्याकडे केली ही तक्रार, उपस्थितांना आवरले नाही हसू - Marathi News | Kaun Banega Crorepati: Amitabh Bachchan Becomes A Marriage Counselor For This Contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kaun Banega Crorepati : स्पर्धकाने चक्क अमिताभ यांच्याकडे केली ही तक्रार, उपस्थितांना आवरले नाही हसू

कौन बनेगा करोडपतीमध्ये हजेरी लावणाऱ्या शिवानी ढिंगरा यांना त्यांच्या पतीबाबत काय तक्रार आहे हे त्यांनी अमिताभ यांना सांगितले. ...