लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
3G, 4G, 5G अन् अमिताभ बच्चन यांचे ट्विट ; पाहिल्यावर तुम्हाला आवरणार नाही हसू - Marathi News | amitabh bachchan latest tweet on 3g 4g 5g | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :3G, 4G, 5G अन् अमिताभ बच्चन यांचे ट्विट ; पाहिल्यावर तुम्हाला आवरणार नाही हसू

अमिताभ यांनी केलेले हे ट्विट इतके मजेशीर आहे की, तुम्हाला हसू आवरणार नाही. ...

गायक सुदेश भोसले आणि महानायक अमिताभ बच्चन यांची खास भेट, सुवर्ण काळाला दिला उजाळा - Marathi News | When Singer Sudesh Bhosale Met Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक सुदेश भोसले आणि महानायक अमिताभ बच्चन यांची खास भेट, सुवर्ण काळाला दिला उजाळा

नुकतीच सुदेश भोसले आणि अमिताभ बच्चन यांची भेट जुहू येथील जनक येथे झाली. ...

Hrishikesh Mukherjee Birthday : या कारणामुळे अमिताभ बच्चनही घाबरायचे हृषिकेश मुखर्जी यांना - Marathi News | Hrishikesh Mukherjee Birthday Special: amitabh bachchan told about hrishikesh mukherjee in kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hrishikesh Mukherjee Birthday : या कारणामुळे अमिताभ बच्चनही घाबरायचे हृषिकेश मुखर्जी यांना

Hrishikesh Mukherjee Birthday : हृषिकेश मुखर्जी यांच्या अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ यांनी काम केले आहे. ...

KBC 11 : अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’ होस्ट करण्याच्या निर्णयाला होता अख्ख्या कुटुंबाचा विरोध पण... - Marathi News | when amitabh bachchan says family was against him doing kaun banega crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’ होस्ट करण्याच्या निर्णयाला होता अख्ख्या कुटुंबाचा विरोध पण...

Kaun Banega Crorepati 11 : अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे. गत 19 वर्षांपासून अमिताभ हा शो होस्ट करत आहेत. 2000 मध्ये हा शो सुरु झाला होता. ...

KBC-11 : अमिताभ बच्चन यांना झालाय ‘हा’ आजार, स्वाक्षरी करताना थरथरतात हात - Marathi News | Kaun Banega Crorepati 11 : amitabh bachchan faces memory loss injury and shaking his hand during sign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC-11 : अमिताभ बच्चन यांना झालाय ‘हा’ आजार, स्वाक्षरी करताना थरथरतात हात

केबीसीच्या प्रत्येक एपिसोडमध्ये अमिताभ नव-नवे खुलासे करतात, नव-नवे किस्से ऐकवतात. काल प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये  त्यांनी प्रकृतीविषयक खुलासा केला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ...

कामात सच्चेपणा ठेवणारा शहेनशहा - Marathi News | amitabh bachchan the actor who always keeps honesty in his work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामात सच्चेपणा ठेवणारा शहेनशहा

एक कलाकार म्हणून मला नेहमी आश्चर्य वाटतं की, त्यांनी हा कामातला खरेपणा इतकी वर्ष कसा काय जपला असेल? ...

"विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम", असं सचिन तेंडुलकर का म्हणाला, जाणून घ्या... - Marathi News | Know why Sachin Tendulkar said, "Vijay Dinanath Chauhan, pura nam" ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम", असं सचिन तेंडुलकर का म्हणाला, जाणून घ्या...

सचिन असे आपल्या ट्विटरवर म्हणाला तरी का... ...

महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होताच बॉलिवूडकरांनी अशा शब्दांत दिल्या Reaction - Marathi News | Amitabh Bachchan Dadasaheb Phalke Award 2019 Celebrity Reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होताच बॉलिवूडकरांनी अशा शब्दांत दिल्या Reaction

दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात येणार म्हटल्यावर अमिताभ यांनी माझा आनंद हा शब्दांतही व्यक्त करता येणे अशक्य असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...