लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'स्माईल प्लीझ' चित्रपटानंतर अदिती गोवित्रीकर दिसणार 'या' चित्रपटात - Marathi News | Aditi Govitkar will be seen in this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्माईल प्लीझ' चित्रपटानंतर अदिती गोवित्रीकर दिसणार 'या' चित्रपटात

मॉडेल, अभिनेत्री व सायकोलॉजिस्ट असा प्रवास करणारी अदिती गोवित्रीकर एका हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ...

इफ्फीच्या उद्घाटनास अमिताभ बच्चन, आशा भोसलेंना निमंत्रित करणार - Marathi News | Amitabh Bachchan Asha Bhosle to be invited for inauguration for IFFI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीच्या उद्घाटनास अमिताभ बच्चन, आशा भोसलेंना निमंत्रित करणार

20 नोव्हेंबरपासून इफ्फीला प्रारंभ होणार ...

बंटी और बबलीमध्ये अभिषेक नव्हे तर या अभिनेत्याची लागली वर्णी, तरुणींच्या दिल की धडकन आहे हा - Marathi News | R Madhavan to replace Abhishek Bachchan in ‘Bunty Aur Babli’ sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बंटी और बबलीमध्ये अभिषेक नव्हे तर या अभिनेत्याची लागली वर्णी, तरुणींच्या दिल की धडकन आहे हा

बंटी और बबली या चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी ही जुनी जोडी झळकणार की या चित्रपटात कोणत्या नव्या कलाकारांची वर्णी लावणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ...

वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी 'ती' 77 तास जागली, अन्... - Marathi News | She woke up 77 hours to fulfill her father's unfulfilled wish, and ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी 'ती' 77 तास जागली, अन्...

श्रुतीचे वडील हे अमिताभ बच्चनचे फार मोठे फॅन होते आणि त्यांचे चित्र साकारावे अशी त्यांची फार इच्छा होती, ...

अमिताभ यांचा फोटो पाहताच अशी झाली होती रेखा यांची अवस्था,एकदा पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Watch: Rekha's reaction after she poses in front of Amitabh Bachchan's photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांचा फोटो पाहताच अशी झाली होती रेखा यांची अवस्था,एकदा पाहा हा व्हिडीओ

खास मीडियाला फोटो देण्यासाठी एका जागी उभ्या राहतात. त्याचवेळी त्या पाठीवळून पाहतात तर तिथे अमिताभ यांचा फोटो लावलेला दिसतो. ...

Amitabh Birthday Special; ‘बिग बीं’चे सोलापुरी फॅन्स जगताहेत महानायकाचे व्यक्तिमत्त्व - Marathi News | Solapuri Fans of 'Big Bean' Live the personality of the Director General | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Amitabh Birthday Special; ‘बिग बीं’चे सोलापुरी फॅन्स जगताहेत महानायकाचे व्यक्तिमत्त्व

कुणाचं राहणीमान बच्चनसारखं; कोण रेखाटतोय अँग्री यंग मॅनला ...

Birthday Special : तुम्ही कधीही पाहिले नसतील असे अमिताभ बच्चन यांचे दुर्मिळ फोटो! - Marathi News | Happy Birthday Amitabh Bachchan Rare Pictures of big b | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : तुम्ही कधीही पाहिले नसतील असे अमिताभ बच्चन यांचे दुर्मिळ फोटो!

#Happy Birthday Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. ...

Birthday Special : तुम्ही कधीही पाहिले नसतील असे अमिताभ बच्चन यांचे दुर्मिळ फोटो! - Marathi News | Happy Birthday Amitabh Bachchan Rare Pictures of big b | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : तुम्ही कधीही पाहिले नसतील असे अमिताभ बच्चन यांचे दुर्मिळ फोटो!

#Happy Birthday Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. ...