लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Flashback : अमिताभ बच्चन यांच्या एका नकारामुळे अनिल कपूर बनला इतका मोठा स्टार - Marathi News | Did you know that Amitabh Bachchan was the first choice for Anil Kapoor starrer Mr. India-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback : अमिताभ बच्चन यांच्या एका नकारामुळे अनिल कपूर बनला इतका मोठा स्टार

वाचा इंटरेस्टिंग किस्सा... ...

‘एबी आणि सीडी’चा टीझर आला समोर, यामुळे रसिकांची वाढली उत्सुकता - Marathi News | ab and cd marathi Marathi Movie Teaser Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एबी आणि सीडी’चा टीझर आला समोर, यामुळे रसिकांची वाढली उत्सुकता

अमिताभ बच्चन, विक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.  ...

श्रीदेवीच्या निधनाच्या बरोबर काही तासांपूर्वी बिग बींनी केली होती अशी पोस्ट - Marathi News | Just Before Sridevi's Death Was Announced, Amitabh Bachchan Tweeted This | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीच्या निधनाच्या बरोबर काही तासांपूर्वी बिग बींनी केली होती अशी पोस्ट

बिग बी आणि श्रीदेवी यांचा अभिनय असलेला खुदा-गवाह हा सिनेमा प्रचंड गाजला होता. बिग बींचे श्रीदेवी यांच्याशी चांगले संबंध होते. ...

अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला, वाचा काय आहे कारण - Marathi News | netizens ask amitabh bachchan why didn't you sleep? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला, वाचा काय आहे कारण

अमिताभ यांनी एक पोस्ट ट्विटरवर टाकल्यानंतर त्यांना त्यांच्या चाहत्यांनी चक्क विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ...

VIDEO : यहां डेंजर जोन है...म्हणत पळत सुटल्या रेखा - Marathi News | rekha standing next to amitabh bachchan photo says yaha danger zone hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : यहां डेंजर जोन है...म्हणत पळत सुटल्या रेखा

पाहा, मजेशीर व्हिडीओ, जुने आहे कनेक्शन ...

'ती' एक ठिणगी पडली अन् अमिताभ-अमरसिंह यांची 'जय-वीरू'सारखी जिगरी दोस्ती तुटली! - Marathi News | reason behind mp amar singh and amitabh bachchan family dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ती' एक ठिणगी पडली अन् अमिताभ-अमरसिंह यांची 'जय-वीरू'सारखी जिगरी दोस्ती तुटली!

आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे तुटली अमिताभ आणि अमरसिंह यांची मैत्री ...

मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांच्या अंत्यसंस्काराकडे बॉलिवूडकराची पाठ - Marathi News | funereal of makeup artist pandhari juker died in age 88 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांच्या अंत्यसंस्काराकडे बॉलिवूडकराची पाठ

सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पंढरीदादा जुकर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! बॉलिवूडमधील या सहा कपल्सची लव्हस्टोरी राहिली अपूर्ण - Marathi News | This 6 bollywood couples love story not completed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! बॉलिवूडमधील या सहा कपल्सची लव्हस्टोरी राहिली अपूर्ण

बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री खूप छान होती.  ...