लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
काय सांगता? ‘जलसा’त शिरले वघवाघूळ; अमिताभ बच्चन यांची उडाली भंबेरी - Marathi News | coronavirus bat entered amitabh bachchan house jalsa actor tweet-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? ‘जलसा’त शिरले वघवाघूळ; अमिताभ बच्चन यांची उडाली भंबेरी

अमिताभ यांचे हे ट्विट लगेच व्हायरल झाले. अनेकांनी त्यांच्या या ट्विटवर मजेशीर कमेंट्स केल्या. ...

फक्त या अटीवर मिळणार ‘शोले’च्या रिमेकची परवानगी, वाचा काय आहे ही अट - Marathi News | sholay director ramesh sippy reveals the condition to remake the cult film string dharmendra amitabh bachchan hema malini-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त या अटीवर मिळणार ‘शोले’च्या रिमेकची परवानगी, वाचा काय आहे ही अट

आजच्या रिमेक आणि रिमिक्सच्या काळात ‘शोले’च्या रिमेकची चर्चा अधूनमधून होते. ...

अमिताभ बच्चन यांचे 'कोरोना वॉरियर्स'साठी भावनिक ट्विट, म्हणाले... - Marathi News | amitabh bachchan tweet about corona warriors with shri ganesh picture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमिताभ बच्चन यांचे 'कोरोना वॉरियर्स'साठी भावनिक ट्विट, म्हणाले...

अमिताभ बच्चन यांनी कोरोनाबाधितांची देखभाल करणाऱ्यांना आणि या संकटाचा सर्वांच्या पुढे येऊन सामना करणाऱ्यांना 'सामाजिक योद्धा' असे म्हटले आहे.  अमिताभ यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणात रिअॅक्शन्सदेखील येत आहे. ...

Revealed:म्हणून श्वेता बच्चन बनू शकली नाही अभिनेत्री, या मागे होता या व्यक्तीचा हात - Marathi News | Revealed: For This Reason Shweta Bachchan not become an actress-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Revealed:म्हणून श्वेता बच्चन बनू शकली नाही अभिनेत्री, या मागे होता या व्यक्तीचा हात

श्वेता बच्चन कधीच चांगला अभिनय करू शकणार नाही स्टार्ट, साउंड, कैमरा, एक्शन... या शब्दांची जणू भीतीच तिच्या मनात बसली. ...

म्हणून बच्चन कुटुंबीय आहे ऐश्वर्यावर मेहरबान, तिची कमाई पाहून भल्या भल्यांची होते बोलती बंद - Marathi News | Aishwarya Rai Bachchan: From net-worth to annual income, everything you need to know-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून बच्चन कुटुंबीय आहे ऐश्वर्यावर मेहरबान, तिची कमाई पाहून भल्या भल्यांची होते बोलती बंद

जवळपास ८० ते ९० कोटी इतकी कमाई वर्षभरात ऐश्वर्या करते. एका जाहीरातीसाछी ती ५ ते ६ कोटी इतके मानधन घेते. तर सिनेमासाठी ८ ते १० कोटींहून अधिक मानधन ती घेते. ...

श्वेता नंदाने घेतला घटस्फोट ? गेल्या वर्षभरापासून राहते बच्चन कुटुंबियांसोबत - Marathi News | Shweta Bachchan Nanda is separated from her husband-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता नंदाने घेतला घटस्फोट ? गेल्या वर्षभरापासून राहते बच्चन कुटुंबियांसोबत

तब्बल लग्नाच्या २२ वर्षानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला पहिल्या फोटोशूटचा ‘यादगार’ फोटो, एकदा पाहाच - Marathi News | amitabh bachchan shared first magazine photoshoot picture on social media-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी शेअर केला पहिल्या फोटोशूटचा ‘यादगार’ फोटो, एकदा पाहाच

पाहा अमिताभ यांचे जुने फोटो.... ...

म्हणे, ऐश्वर्या कहां है रे बुढे?  ‘टिवटिव’ करणा-याला अमिताभ बच्चन यांनी असे दिले उत्तर - Marathi News | amitabh bachchan gives a fitting reply to a troll who commented on aishwarya rai bachchan-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, ऐश्वर्या कहां है रे बुढे?  ‘टिवटिव’ करणा-याला अमिताभ बच्चन यांनी असे दिले उत्तर

अन् अमिताभ यांचा पारा चढला... ...