लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर - Marathi News | amitabh bachchan shared the hindi word for mask on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. ...

बॉलिवूडच्या या लोकप्रिय कलाकारांचे Rare Wedding Pictures एकदा पाहाच - Marathi News | Rare Wedding Pictures Of bollywood Celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या लोकप्रिय कलाकारांचे Rare Wedding Pictures एकदा पाहाच

बॉलिवूडमध्ये या जोड्यांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. आज या लोकप्रिय कलाकारांचे लग्नाचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने बिग बींना बसला धक्का, म्हणाले - सुशांत तू आयुष्य का संपवले? - Marathi News | Amitabh bachchan pens emotional post on sushant singh rajput death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने बिग बींना बसला धक्का, म्हणाले - सुशांत तू आयुष्य का संपवले?

सुशांत यापुढे या जगात नाही यावर विश्वास ठेवण्यास अमिताभ बच्चन यांना कठीण जाते आहे. ...

अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो - Marathi News | Amitabh Bachchan, Jaya perform Katrina Kaif's 'kanyadaan' and their photos will take your breath away | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी केले कतरीना कैफचे कन्यादान, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो

सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन हे दोघे कतरीना कैफचे कन्यादान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ...

गुलाबो सिताबोचं टंग ट्विस्टर चँलेज - Marathi News | Rose Sitabo's Tongue Twister Challenge | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :गुलाबो सिताबोचं टंग ट्विस्टर चँलेज

...

‘गुलाबो सिताबो’ला ‘कचरे का ढेर’ म्हणणा-या केआरकेची सुजित सरकार यांनी घेतली फिरकी - Marathi News | gulabo sitabo krk calls ayushmann khurranas film kachre ka dher director shoojit sircar gave his reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गुलाबो सिताबो’ला ‘कचरे का ढेर’ म्हणणा-या केआरकेची सुजित सरकार यांनी घेतली फिरकी

नवा चित्रपट रिलीज झाला आणि स्वत:ला खूप मोठा समीक्षक मानणारा केआरके अर्थात कमाल आर खान बरळला नाही, हे शक्यच नाही. ...

कोण होतीस तू, काय झालीस तू..?, आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या या फोटोने वेधले सगळ्यांचे लक्ष - Marathi News | Who were you, what happened to you ..?, This photo of Rinku Rajguru caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होतीस तू, काय झालीस तू..?, आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या या फोटोने वेधले सगळ्यांचे लक्ष

रिंकू राजगुरुने नुकताच शेअर केलेल्या फोटोने व त्यावरील कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला होता इतक्या रुपयांचा आहेर, रक्कम वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य - Marathi News | This much amount amitabh bachchan had given to deepika and ranveer marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला होता इतक्या रुपयांचा आहेर, रक्कम वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

जया बच्चन यांच्या हातातल्या एक एन्व्हलपने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. ...