लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
KBC: दुसरा प्रश्न घेऊनही आलं नाही उत्तर, स्पर्धकाने ५० लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो? - Marathi News | Kaun banega crorepati contestant ruby singh won 25 lakh amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: दुसरा प्रश्न घेऊनही आलं नाही उत्तर, स्पर्धकाने ५० लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो?

रूबी या शोमध्ये २५ लाख रूपये जिंकून गेल्या. रूबी यांनी २५ लाख रूपयांच्या प्रश्नासाठी तीन लाइफलाईन व्हिडीओ कॉल, फ्लिप द क्वश्चन, आस्क द एक्सपर्ट वापरल्या होत्या. ...

KBC 12 ची पहिली करोडपती ठरली नाझिया नसीम; 7 कोटी जिंकण्यात होणार का यशस्वी? - Marathi News | KBC 12 to get its first crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12 ची पहिली करोडपती ठरली नाझिया नसीम; 7 कोटी जिंकण्यात होणार का यशस्वी?

एक कोटी रुपये जिंकल्यानंतर नाझिया खेळ सोडू शकली असती मात्र प्रोमोमध्ये ती खेळ सोडत नसल्याचं दिसतं आहे. ...

अरे देवा, शाहरुख खानच्या चाहतीने लाईव्ह शोमध्येच अमिताभ बच्चनवर यांच्यावर व्यक्त केली नाराजी, कारण वाचून हसून हसून लोटपोट व्हाल - Marathi News | Kaun Banega Crorepati 12 Amitabh Bachchan Hilariously Apologises To Shah Rukh Khan Fan For This Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा, शाहरुख खानच्या चाहतीने लाईव्ह शोमध्येच अमिताभ बच्चनवर यांच्यावर व्यक्त केली नाराजी, कारण वाचून हसून हसून लोटपोट व्हाल

'पठान' यशराज बॅनर या सिनेमाची निर्मिती करणार आहे. यात जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारणार आहे, तर दीपिका पादुकोण सिनेमात शाहरुखची हिरोईन असणार आहे. ...

KBC: स्पर्धकाने १२ लाख ५० हजारांच्या मुंबईसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर? - Marathi News | Kaun Banega Crorepati contestant Gunjan Lata won this amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: स्पर्धकाने १२ लाख ५० हजारांच्या मुंबईसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

गुंजन लता या वाराणसीला राहणाऱ्या आहे. सध्या त्या अहमदाबादमध्ये राहतात. त्या बॅंकेत नोकरी करतात आणि त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. ...

KBC: रेखा राणीकडे दूधासाठीही नव्हते पैसे, 'या' प्रश्नावर शो क्विट करत जिंकले ६ लाख ४० हजार रूपये - Marathi News | Kaun Banega crorepati Rekha Rani won 6 lakh 40 thousand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: रेखा राणीकडे दूधासाठीही नव्हते पैसे, 'या' प्रश्नावर शो क्विट करत जिंकले ६ लाख ४० हजार रूपये

KBC : रेखा राणी दिल्लीची राहणारी असून २७ वर्षांची आहे. ती लोअर मिडल क्लासमधून येते. शोमध्ये रेखाने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तिने आयुष्यात कधीही इतके पैसे पाहिले नाही. ...

KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी? - Marathi News | Amitabh Bachchan says will apologize Shahrukh Khan kbc contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: स्पर्धक असं काय म्हणाली की, अमिताभ यांना शाहरूख खानची मागावी लागली माफी?

'कभी खुशी कभी गम' मध्ये तर तुम्ही शाहरूख खानला घरातून बाहेर काढलं होतं. मी तेव्हा फार लहान होते आणि खूप रडले होते. अमिताभ पुन्हा सांगतात की, त्यांना असं करण्यासाठी स्क्रीप्ट रायटरने सांगितलं होतं. ...

‘मनुस्मृती’वरील प्रश्नावरून वाद ; अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजपा आमदाराची पोलिसांत धाव  - Marathi News | bjp mla abhimanyu pawar lodges complaint against amitabh bachchan show kbc 12manu smriti question controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मनुस्मृती’वरील प्रश्नावरून वाद ; अमिताभ बच्चन यांच्याविरोधात भाजपा आमदाराची पोलिसांत धाव 

काय आहे प्रकरण? ...

KBC : खेळासंबंधी पहिल्याच प्रश्नावर अडकला स्पर्धक, घ्यावी लागली लाइफलाईन.... - Marathi News | KBC 12 : Contestant taken lifeline for first question related to game big b shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC : खेळासंबंधी पहिल्याच प्रश्नावर अडकला स्पर्धक, घ्यावी लागली लाइफलाईन....

KBC 12 : खेळाची सुरूवात दमदार होणार असं चित्र होतं. पण अमिताभ बच्चन पहिल्याच प्रश्नावर हैराण झाले कारण सौरभ यांनी पहिल्याच प्रश्नावर लाइफलाईन घेतली. चला जाणून घेऊ खेळासंबंधी काय होता प्रश्न... ...