लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
"तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं टोमणं ऐकलं पण...", स्मृतीनं व्यक्त केली खदखद - Marathi News | Indian women's cricket team vice-captain Smriti Mandhana and Ishan Kishan appeared on Amitabh Bachchan's KBC show  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, असं टोमणं ऐकलं पण...", स्मृतीनं व्यक्त केली खदखद

smriti mandhana kbc : स्मृती मानधनानं तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल भाष्य केले असून, यशाचे श्रेय आई-वडिलांना दिलं. ...

"अभिनेता झाल्यावरही अमिताभ बच्चन ऑटोग्राफची प्रॅक्टिस करायचे" KBC मध्ये सांगितला किस्सा - Marathi News | Amitabh Bachchan reveals he used to practice of giving Autograph even after becaming an actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेता झाल्यावरही अमिताभ बच्चन ऑटोग्राफची प्रॅक्टिस करायचे" KBC मध्ये सांगितला किस्सा

KBC च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये त्यांनी ऑटोग्राफचा एक किस्सा सांगितला. ...

अमिताभ बच्चन बनले मुंबई टीमचे मालक, म्हणाले, "ही माझ्यासाठी..." - Marathi News | amitabh bachchan become mumbai maharashtra cricket team owner in ISPL shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन बनले मुंबई टीमचे मालक, म्हणाले, "ही माझ्यासाठी..."

अक्षय कुमार पाठोपाठ बिग बी अमिताभ बच्चन यांनीही क्रिकेट टीम खरेदी केली आहे. ...

Ohhh! शाहरुखबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर लेक सुहाना चुकली; अमिताभ यांनी 'शाळा' घेतली - Marathi News | kaun-banega-crorepati-15-suhana-khan-could-not-answer-the-question-related-to-shahrukh-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ohhh! शाहरुखबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर लेक सुहाना चुकली; अमिताभ यांनी 'शाळा' घेतली

Suhana khan: सुहानाची KBC15 मध्ये फजिती; वडिलांविषय़ी विचारलेल्या प्रश्नाचं देऊ शकली नाही उत्तर ...

शाहरुख-काजोलच्या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण, जाणून घ्या 'कभी खुशी कभी गम' विषयीच्या काही रंजक गोष्टी - Marathi News | Shahrukh-Kajol's Kabhi Khushi Kabhi Gham film completes 22 years, know some interesting facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख-काजोलच्या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण, जाणून घ्या 'कभी खुशी कभी गम' विषयीच्या काही रंजक गोष्टी

शाहरुखच्या बालपणीचा रोल हा शाहरुखचा मुलगा आर्यन खानने केला होता. तर शुटींगच्या दरम्यान काजोलही प्रेग्नंट होती. पण.. ...

जावेद अख्तर यांनी केलं बिग बींच्या नातवाचं कौतुक, म्हणाले, 'ऋषी कपूरनंतर...' - Marathi News | Javed Akhtar praised Amitabh Bachchan s grandson Agastya Nanda in The Archies movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावेद अख्तर यांनी केलं बिग बींच्या नातवाचं कौतुक, म्हणाले, 'ऋषी कपूरनंतर...'

'द आर्चीज' पाहिल्यावर ७० वर्षांच्या एका महिलेच्याही डोळ्यात पाणी आले होते. ...

"...आणि बिग बींनी मला मिठी मारली", उपेंद्र लिमयेंनी सांगितला अमिताभ बच्चन यांचा 'तो' किस्सा - Marathi News | animal fame upendra limaye shared sarkar raj movie experience said amitabh bachchan hug me after seen the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...आणि बिग बींनी मला मिठी मारली", उपेंद्र लिमयेंनी सांगितला अमिताभ बच्चन यांचा 'तो' किस्सा

लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांचा किस्साही सांगितला. ...

कोरोना काळात बिग बी, अक्षय कुमार अन् करण जोहरने केली मदत, रोनित रॉयचा खुलासा - Marathi News | Ronit Roy reveals Amitabh Bachchan Akshay Kumar and Karan Johar helped him in covid times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना काळात बिग बी, अक्षय कुमार अन् करण जोहरने केली मदत, रोनित रॉयचा खुलासा

कोणतीही सेवा न घेता कलाकारांनी त्याचे पैसे भरले. ...