लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
तब्बल 19 वर्षानंतर अमिताभ बच्चन यांच्या KBC शोमध्ये करण्यात येणार हा मोठा बदल - Marathi News | The iconic tune of KBC gets a special touch by the popular music composer duo Ajay-Atul | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल 19 वर्षानंतर अमिताभ बच्चन यांच्या KBC शोमध्ये करण्यात येणार हा मोठा बदल

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. ...

Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळले, दिग्गजांनी व्यक्त केला शोक - Marathi News | sushma swaraj death bollywood mourns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळले, दिग्गजांनी व्यक्त केला शोक

सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी  सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ...

म्हणून राजीव खंडेलवाल करतो अमिताभ बच्चन यांची पूजा, जाणून घ्या या मागचे कारण - Marathi News | Rajeev khandelwal is all praise for big b said i idolise amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून राजीव खंडेलवाल करतो अमिताभ बच्चन यांची पूजा, जाणून घ्या या मागचे कारण

अमिताभ बच्चन यांच्या फॅनफोलॉईंग बाबत आपल्या सगळ्यांच माहिती आहे. गेली अनेक दशकं ती सिनेइंडस्ट्रीवर राज्य करीत आहेत. ...

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यात या गोष्टीमुळे आला होता कायमचा दुरावा? - Marathi News | Rekha And Amitabh bachchan got separated due to Jaya bachchan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यात या गोष्टीमुळे आला होता कायमचा दुरावा?

रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा गाजत असताना ही गोष्ट जया बच्चन यांच्या कानापर्यंत पोहोचली होती. ...

OMG...! १४ वर्षांत इतकी बदलली ही अभिनेत्री, 'ब्लॅक'मध्ये साकारली होती राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका - Marathi News | Ayesha Kapur Played Rani Mukerji Childhood Role In Black Film Huge Transformation In 14 Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! १४ वर्षांत इतकी बदलली ही अभिनेत्री, 'ब्लॅक'मध्ये साकारली होती राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका

'ब्लॅक' चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अमिताभ बच्चन व राणी मुखर्जी यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं होतं. ...

Friendship Day 2019 : ‘या’ स्टार्सनी मैत्रीसाठी लावली जिवाची बाजी ! - Marathi News | Friendship Day 2019 : Bollywood movies based on friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Friendship Day 2019 : ‘या’ स्टार्सनी मैत्रीसाठी लावली जिवाची बाजी !

या सर्व चित्रपटात मैत्रीची अशी परिभाषा सादर करण्यात आली आहे, जी पाहून लोकं म्हणू लागले आहेत की, मैत्री असावी तर अशी. आज ‘फे्रंडशिप डे’ निमित्त अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया... ...

'कुली'च्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन गेले होते कोमात, असा झाला होता अपघात - Marathi News | Amitabh bachchan was badly injured and went into koma during coolie shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुली'च्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन गेले होते कोमात, असा झाला होता अपघात

कुली सिनेमा दरम्यान झालेल्या अपघातातून ते मृत्यूशी झुंज देऊन परतले होते. या अपघातानंतर जवळपास दोन महिने ते रुग्णालयात होते.  ...

...म्हणून हेमंत ढोमेने मानले ‘या’ देवाचे विशेष आभार… जाणून घ्या काय घडलं? - Marathi News | Director Hemant Dhome thanked this To Amitabh Bachchan for Special Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून हेमंत ढोमेने मानले ‘या’ देवाचे विशेष आभार… जाणून घ्या काय घडलं?

ये रे ये रे पैसा २ या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. तर पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांचं आहे. ...