लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
माफी मागतो, पण...!  ‘कोरोना’ कॉलर ट्यूनने वैतागलेल्या चाहतीला अमिताभ यांनी असे दिले उत्तर - Marathi News | amitabh bachchan reaction when a fan called stop this corona caller tune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माफी मागतो, पण...!  ‘कोरोना’ कॉलर ट्यूनने वैतागलेल्या चाहतीला अमिताभ यांनी असे दिले उत्तर

अमिताभ यांच्या कॉलर ट्यूनने अनेकजण वैतागले आहेत. एका अशाच वैतागलेल्या चाहतीने काय करावे तर थेट अमिताभ यांनाच ही कॉलर ट्यून कधी बंद होणार? असा सवाल केला. ...

Setback Ka Jawaab Comeback Se!, टीम इंडियाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांचं ट्विट व्हायरल - Marathi News | Setback Ka Jawaab Comeback Se: Amitabh Bachchan Ecstatic After India's Win Against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Setback Ka Jawaab Comeback Se!, टीम इंडियाच्या विजयानंतर अमिताभ बच्चन यांचं ट्विट व्हायरल

भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर ८ विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. ...

अमिताभ बच्चन यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप, एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Amitabh Bachchan accused of plagiarism, sparks controversy after a woman's Facebook post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप, एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चेला उधाण

एका महिलेने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. ...

शोलेच्या चित्रीकरणाच्यावेळी धर्मेंद्र यांनी चालवली होती अमिताभ बच्चन यांच्यावर गोळी, वाचा हा किस्सा - Marathi News | NewsKaun Banega Crorepati 12: Amitabh Bachchan Recalls Dharmendra Firing A Real Bullet In Irritation While Shooting Sholay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शोलेच्या चित्रीकरणाच्यावेळी धर्मेंद्र यांनी चालवली होती अमिताभ बच्चन यांच्यावर गोळी, वाचा हा किस्सा

कौन बनेगा करोडपतीच्या चित्रीकरणाच्यावेळेस अमिताभ यांनी शोले या चित्रपटातील चित्रीकरणाच्यावेळेचा एक रंजक किस्सा सांगितला. ...

क्रेडिट देते तो हम भी...! अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप - Marathi News | amitabh bachchan accused of stealing poetry on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रेडिट देते तो हम भी...! अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप

वाचा, काय आहे भानगड... ...

कौन बनेगा करोडपतीमधील एक करोडच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही स्पर्धक, पाहा तुम्हाला येते का उत्तर - Marathi News | KBC 12: The Rs 1 crore question Shivam Rajput attempted on Amitabh Bachchan's show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपतीमधील एक करोडच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही स्पर्धक, पाहा तुम्हाला येते का उत्तर

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात शिवम यांनी ५० लाख रुपये जिंकले. पण एक करोड रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. ...

बॅण्ड बाजा बारात! आलिया भट कधी घेणार रणबीर कपूरसोबत सात फेरे?, अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Band Baja Barat! When will Alia Bhatt take seven rounds with Ranbir Kapoor ?, the actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅण्ड बाजा बारात! आलिया भट कधी घेणार रणबीर कपूरसोबत सात फेरे?, अभिनेत्रीने केला खुलासा

गेल्या २ वर्षांपासून आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत आहेत. ...

डिसले गुरुजींना बिग बी म्हणाले, मी तुमची परीक्षा घ्यावी एवढा मोठा नाही - Marathi News | Disley said to Guruji, Big B, I am not big enough to take your exam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिसले गुरुजींना बिग बी म्हणाले, मी तुमची परीक्षा घ्यावी एवढा मोठा नाही

पन्नास लाख रुपये जिंकले : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये झाला सन्मान ...