लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
‘लाव रे तो व्हिडीओ’ ऐकण्यासाठी मुंबईकर उत्सुक! - Marathi News | Mumbaikar keen to listen to 'Love Ray!' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘लाव रे तो व्हिडीओ’ ऐकण्यासाठी मुंबईकर उत्सुक!

राज ठाकरे यांच्या काळाचौकी येथील सभेस अखेर परवानगी ...

मोदी, शहा नको, कुणीही येऊ द्या : राज ठाकरे - Marathi News | lok sabha election 2019 anyone benefit but not modi shah raj thackray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी, शहा नको, कुणीही येऊ द्या : राज ठाकरे

 मोदी, शाह यांनी देश अक्षरश: विकायला काढला आहे. या दोघांनाही घरी बसवलं पाहिजे. परत मोदी पुन्हा सरकार मध्ये आलेत तर देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भितीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.  ...

'हिंदू आतंकवाद' अधिकृत उच्चारणाऱ्याला भाजपने केंद्रीय मंत्री केलं' - Marathi News | Lok Sabha Election 2019 digvijay singh says rk singh in progenitor of hindu atankwad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदू आतंकवाद' अधिकृत उच्चारणाऱ्याला भाजपने केंद्रीय मंत्री केलं'

भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंह यांना प्रज्ञा सिंह आव्हान देणार आहे. त्याच दिग्विजय सिंह यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच हिंदू आतंकवाद शब्द सर्वप्रथम उच्चारणाऱ्या व्यक्तीला भाजपने मंत्रीपद दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...

सनी देओल पंजाबमधून भाजपाच्या तिकीटावर लढणार? - Marathi News | Sunny Deol to fight on BJP ticket from Punjab? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सनी देओल पंजाबमधून भाजपाच्या तिकीटावर लढणार?

भाजप अध्यक्ष अमित शहा व चित्रपट अभिनेते सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ...

अमित शहांची मस्ती लवकरच उतरेल - पवार - Marathi News | Amit Shah's fun will soon come - Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अमित शहांची मस्ती लवकरच उतरेल - पवार

‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर अमित शहा लोकांना समजले. ते त्याआधी तुरुंगात होते, एवढीच माहिती आम्हाला होती, शरद पवार को उखाडेंगे, असं आता ते म्हणतात. त्यांची मस्ती लवकरच उतरेल,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. ...

काळ्या रंगाचा भाजपाला धसका ; अमित शहांच्या सभेत काळा रंग परिधान करणाऱ्यांना राेखले - Marathi News | people who dress up black were not allowed in amit shah sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काळ्या रंगाचा भाजपाला धसका ; अमित शहांच्या सभेत काळा रंग परिधान करणाऱ्यांना राेखले

यंदाच्या निवडणुकीत भाजपाने काळ्या रंगाचा चांगलाच धसका घेतला आहे. ...

मुळावरच घाव घालण्यासाठी बारामतीची लढाई : अमित शाह  - Marathi News | attact direct on head : Amit shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळावरच घाव घालण्यासाठी बारामतीची लढाई : अमित शाह 

बारामतीत भाजपाच येणार आहे.यातून महाराष्ट्रात चांगला संदेश जाईल ...

सांगा पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? अमित शाह यांचा सवाल  - Marathi News | Say Pawar, what did you do for Maharashtra? Amit Shah's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगा पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? अमित शाह यांचा सवाल 

50 वर्ष सत्तेत राहण्याची कला पवार यांच्याशिवाय कोणी करु शकत नाही .. ...