Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
गोवा भाजपकडून सक्रिय सदस्यांची नोंदणी कधी केली जाईल व सध्या प्राथमिक सदस्य नोंदणीचे काम कुठवर पोहचले आहे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनी गुरुवारी जाणून घेतले. ...
मुख्य गोष्ट म्हणजे धोनीच्या मित्रानेच हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे धोनी राजकारणात येणार, याची त्याच्या चाहत्यांना चाहुल लागली आहे. ...
मंगळवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीत राज्यातील भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगवरून अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सक्त अशा सूचना दिल्या आहेत. ...