लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
फुटीरतावादी NDFBबरोबरच्या करारावर स्वाक्षरी, मोदी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | government signs agreement with representatives of all factions of ban organisation ndfb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटीरतावादी NDFBबरोबरच्या करारावर स्वाक्षरी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

भारत सरकारनं बंदी घातलेल्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड(एनडीएफबी)च्या सर्व गटांच्या प्रतिनिधींबरोबर गृह मंत्रालयानं त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. ...

Delhi Election : 'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणे अमित शहांना शोभा देत नाही' - Marathi News | Delhi Elections Arvind Kejriwal Released Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election : 'दिल्लीकरांच्या मेहनतीची खिल्ली उडवणे अमित शहांना शोभा देत नाही'

भाजपने आमच्याकडून प्रेरणा घेऊन हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शाळांचा दर्जा सुधारायला हवा, असेही केजरीवाल यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ...

CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण - Marathi News | youth beaten for anit caa protest in amit shah public address in delhi babarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : सीएएला विरोध केला म्हणून अमित शहांसमोरच तरुणाला मारहाण

भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. ...

दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी; अमित शहांनी घेतली जोखीम - Marathi News | Congress Working Committee unanimously resolved three proposals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी; अमित शहांनी घेतली जोखीम

लोकसभेत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक प्रचारसभा होण्याची शक्यता आहे. ...

'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल - Marathi News | bhupesh baghel says pm modi and amit shah speaking the language of hitler | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

देशभरातील प्रशिक्षणार्थींसाठी पुण्यात सुसज्ज प्रशिक्षण केंद्र - Marathi News | Pune training center ready to trainees of all country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरातील प्रशिक्षणार्थींसाठी पुण्यात सुसज्ज प्रशिक्षण केंद्र

विविध राज्यांतील बिनतारी संदेश विभागातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ...

शत्रूच्या मालमत्ता विकून मिळणार एक लाख कोटी - Marathi News | One million crores will be sold to enemy assets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूच्या मालमत्ता विकून मिळणार एक लाख कोटी

शत्रूच्या ९,४०० पेक्षा जास्त मालमत्तांची विल्हेवाट लावून केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा जमा होण्याची शक्यता आहे. ...

...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार - Marathi News | mns chief raj thackeray to meet cm uddhav thackeray home minister amit shah soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे, अमित शहांना भेटणार

राज ठाकरे लवकरच उद्धव ठाकरे आणि अमित शहांची भेट घेणार ...