आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी किशोर यांच्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, किशोर यांनी शाह यांच्यावर केलेली टीका सहन करण्यापलिकडे आहे. वास्तविक पाहता प्रशांत किशोर साधी सरपंचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ...
एकूणच टुकडे-टुकडे गँगवरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते संकेत गोखले यांनी गृहमंत्रालयाकडे टुकडे-टुकडे गँगविषयी माहिती मागवली होती. प्रत्युत्तरात गृहमंत्रालयाने टुकडे-टुकडे गँगविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटल ...
साताऱ्यातील सैनिक स्कूल येथे मंगळवारी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंत्री पाटील यांच्या प्रमुुख उपस्थितीत पार पडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीकास्त्र सोडले. मंत्री पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी ...
सोशल मीडियावर टीना यादवचा एका मुलीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोसोबत लिहिले की टीना देखील नागरिकता कायद्याविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. ...
देशाचे तुकडे होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या दुसऱ्या देशातील निर्वासितांच्या जीवनात नवीन आध्याय सुरू केल्याचे शाह यांनी म्हटले. ...