लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
मोदींचा दिग्गींना दे धक्का; 25 वर्षांपूर्वीच्या 'त्या' बंडाचा काढला वचपा - Marathi News | Madhya Pradesh political crisis pm modi takes revenge of coup supported by congress leader digvijay singh kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा दिग्गींना दे धक्का; 25 वर्षांपूर्वीच्या 'त्या' बंडाचा काढला वचपा

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. ...

ज्योतिरादित्य शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, भाजपात प्रवेश निश्चित? - Marathi News | Jyotiraditya Shinde visits Prime Minister Narendra Modi, sure to join BJP ? madhya pradesh crises MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, भाजपात प्रवेश निश्चित?

जोत्यिर्रादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपात प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या राजकीय हालचाली दरम्यान मंगळवारी भाजपाने विधानसभेतील आमदारांची बैठक बोलावली आहे ...

MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग - Marathi News | MP Politics: Jyotiraditya meets Modi, Amit Shah? Speed up the movements to oust the Kamal Nath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Politics: ज्योतिरादित्य यांच्या मोदी, अमित शहांशी भेटी? कमलनाथ सरकार पाडण्यासाठी हालचालींना वेग

मध्यप्रदेशमधील तीन मंत्र्यांसह १७ आमदारांना बंगळुरूला हलविले ...

"दिल्ली हिंसाचारामुळे देशाची प्रतिमा खराब, गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा" - Marathi News | delhi violence : congress leader mukul wasnik demand to home minister amit shah resign and judicial enquiry rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली हिंसाचारामुळे देशाची प्रतिमा खराब, गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा"

Delhi violence: 'दिल्ली हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून न्यायालयीन चौकशी व्हावी' ...

...म्हणून मोदी-शहा यांच्या मौनामुळे सरकारच्या हेतूबद्दल संशय वाढत गेला - Marathi News | Delhi Violence: with the silence of Modi-Shah, doubts about the government's motives were increasing pnm | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणून मोदी-शहा यांच्या मौनामुळे सरकारच्या हेतूबद्दल संशय वाढत गेला

सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार युनोला नाही, अशी रास्त भूमिका घेऊन काँग्रेसने भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर ठेवला आहे. परंतु युनोला अशी संधी मिळाली कोणामुळे? हा काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्न मोदी सरकारच्या त्रुटींवर नेमके ...

विरोधकांकडून अमित शाह यांच्या राजिनाम्याचा आग्रह - Marathi News | Opposition urges Amit Shah's resignation | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :विरोधकांकडून अमित शाह यांच्या राजिनाम्याचा आग्रह

...

शाह यांच्या टीकेला तृणमूलचे प्रत्युत्तर; दिल्ली सांभाळण्याचा गृहमंत्र्यांना दिला सल्ला - Marathi News | Trinamool responds to Shah's remarks advised to handle Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाह यांच्या टीकेला तृणमूलचे प्रत्युत्तर; दिल्ली सांभाळण्याचा गृहमंत्र्यांना दिला सल्ला

पश्चिम बंगाल हिंसा आणि द्वेशाशिवाय चांगले असून येथे हिंसा भडकविण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप अभिषेक यांनी केला. ...

अमित शहांनी राजीनामा देण्यावर काँग्रेस ठाम - Marathi News | Congress asserts Amit Shah's resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी राजीनामा देण्यावर काँग्रेस ठाम

दिल्लीतील दंगलींना आळा घालण्यात घोर अपयश आल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, ...