लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय तपासाबाबत झटपट निर्णय; पडद्यामागून कोणी फिरवली चक्रे? - Marathi News | Immediate decision on CBI probe in Sushant Singh Rajput; Amit Shah Main role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय तपासाबाबत झटपट निर्णय; पडद्यामागून कोणी फिरवली चक्रे?

सीबीआय थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते व त्या दिवशी तर पंतप्रधान मोदी राममंदिराच्या भूमिपूजनाला अयोध्येस जाण्याच्या तयारीत होते. ...

"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल" - Marathi News | congress sachin sawant tweet on bjp amit shah hospitalised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल"

अमित शहा उपचारांसाठी एम्समध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Amit Shah Breaking: अमित शहा एम्समध्ये दाखल; कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर थकवा जाणवू लागला - Marathi News | Amit Shah admitted to AIIMS after corona negative; having trouble breathing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah Breaking: अमित शहा एम्समध्ये दाखल; कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर थकवा जाणवू लागला

Amit Shah Admitted Aiims : 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. ...

...याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत; संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut slammed Modi government over Corona Issue in Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत; संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला

दिल्ली इतकी आळशी व बेरोजगार कधीच झाली नव्हती. दिल्लीतही एकच आवाज गुदमरल्यासारखा घुमतो आहे, ‘‘आम्हाला काम पाहिजे! असं राऊत म्हणाले. ...

वर्ल्ड क्रिकेटला हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल, गृहमंत्र्यांकडून 'माही'ला शुभेच्छा - Marathi News | World cricket will miss helicopter shots, good luck to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्ल्ड क्रिकेटला हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल, गृहमंत्र्यांकडून 'माही'ला शुभेच्छा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही धोनीच्या उत्कृष्ट खेळीचं कौतुक करत माहीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, माही, जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल, असेही शहा यांनी म्हटलंय. ...

राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी - Marathi News | Amit shah must have felt the biggest push regarding the rajasthan case said cm ashok gehlot in the assembly  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

गेहलोत म्हणाले, विश्वास मतावर बोलण्यासाठी आपल्याकडे बरेच मुद्दे होते. मात्र, आपण त्यावर बोलला नाहीत. कोरोना मुद्द्यावर आपण जी चर्चा केली, त्याचे वाईट वाटते. कोरोना काळात संपूर्ण जग राजस्थानचे कोतुक करत आहे. ...

अमित शाह यांनी केली कोरोनावर मात; ट्विट करून म्हणाले... - Marathi News | Amit Shah's C corona test report has come negative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांनी केली कोरोनावर मात; ट्विट करून म्हणाले...

2 ऑगस्टला  करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते. ...

"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी - Marathi News | unnao mp sakshi maharaj threatened with call from pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी

भाजपचे नेते साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून ही धमकी त्यांना दिल्याची माहिती मिळत आहे ...