लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
CoronaVirus News: अमित शहांचा कोरोना अहवाल खरंच निगेटिव्ह?; गृह मंत्रालय म्हणतं... - Marathi News | No fresh Covid 19 test done on Home Minister Amit Shah says MHA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: अमित शहांचा कोरोना अहवाल खरंच निगेटिव्ह?; गृह मंत्रालय म्हणतं...

मनोज तिवारी यांनी केले चुकीचे ट्विट ...

केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट - Marathi News | Union Minister Amit Shah was recovered from corona; Information of BJP leader Manoj Tiwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट

अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर देशभरातून तब्येत ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत होती.  ...

'अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार'; जम्मू काश्मीरमधील मुस्लिम नेत्याचा निर्धार - Marathi News | bjp leader guftar ahmed will start roza for home minister amit shah health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार'; जम्मू काश्मीरमधील मुस्लिम नेत्याचा निर्धार

जम्मू- काश्मीरमधील भाजपाचे नेते गुफ्तार अहमद यांनी देखील अमित शहा यांच्यासाठी रोजा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कॅबिनेट बैठकीत अमित शहांच्या शेजारी बसणारे नरेंद्र मोदी होम क्वारंटाईन होणार?; काँग्रेसचा सवाल - Marathi News | Youth Congress president Srinivas has raised the question of whether PM Narendra Modi will be a home quarantine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅबिनेट बैठकीत अमित शहांच्या शेजारी बसणारे नरेंद्र मोदी होम क्वारंटाईन होणार?; काँग्रेसचा सवाल

कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर अमित शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...

अमित शहा रुग्णालयात, अमिताभ बच्चन घरी - Marathi News | Amit Shah at the hospital, Amitabh Bachchan at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा रुग्णालयात, अमिताभ बच्चन घरी

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांची कोरोनावर मात ...

अमित शाह लवकर बरे होवो, राजनाथ सिंहांनी केली प्रार्थना; पाहा, ममता-केजरीवालांसह कोण काय म्हणाले - Marathi News | Amit shah corona positive jp nadda rajnath singh rahul gandhi nitin gadkari Mamata banerjee arvind kejriwal reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह लवकर बरे होवो, राजनाथ सिंहांनी केली प्रार्थना; पाहा, ममता-केजरीवालांसह कोण काय म्हणाले

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर, पक्षातील आणि विरोधी पक्षांतील अनेक छोटे-मोठे नेते, ... ...

CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus Marathi News Tamil Nadu Governor Banwarilal Purohit tests positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates: बनवारीलाल पुरोहित यांच्यात कोरोनाची काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Marathi News amit shah tested covid 19 positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.  ...