लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
माझ्या नवऱ्याची सतराशे साठ लफडी; आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र - Marathi News | IPS officer wife letter to Home Minister Amit Shah over her husband illict relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या नवऱ्याची सतराशे साठ लफडी; आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

या महिलेचा नवरा लखनऊचा रहिवासी असून ती २००९ बॅचचा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

प्रकृती ठिक होताच अमित शहांची मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती, शेअर केला फोटो - Marathi News | home minister amit shah union cabinet meeting tweets images paid tribute to pranab mukherjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकृती ठिक होताच अमित शहांची मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती, शेअर केला फोटो

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अमित शहा यांनी हजेरी लावली. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - Marathi News | amit shah gets discharged from aiims after post covid 19 treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कोरोनावर मात करून घरी गेल्यानंतर शहा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. यामुळे पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे.  ...

अमित शहा ठणठणीत; लवकरच एम्समधून डिस्चार्ज देणार - Marathi News | Home Minister Amit Shah has recovered; Will get discharge soon : AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा ठणठणीत; लवकरच एम्समधून डिस्चार्ज देणार

Amit Shah: कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. ...

"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप - Marathi News | corona delhi healt minister satyendra jain allegation written letter home secretary ajay bhalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप

कोरोना चाचण्यांची संख्या ही वाढवण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान चाचण्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.  ...

Mahad Building Collapse Live Updates: रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत १० जणांचा मृत्यू - Marathi News | Mahad Building Collapse Live Updates: NDRF Team Rescue, Raigad Administration, Police on Spot | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Building Collapse Live Updates: रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत १० जणांचा मृत्यू

Mahad Building Collapse Updates: या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक - Marathi News | arun jaitley death anniversary pm narendra modi tweet emotional message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक

अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी टि्वट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

अपशकुनी वॉर्ड; गृहमंंत्री अमित शहांना का वाटतेय एम्सच्या तळमजल्यावरील VVIP कक्षाची भीती? - Marathi News | Ominous VVIP ward; Why is Union Minister Amit Shah scared on the ground floor of AIIMS Hospital? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अपशकुनी वॉर्ड; गृहमंंत्री अमित शहांना का वाटतेय एम्सच्या तळमजल्यावरील VVIP कक्षाची भीती?

पूर्ण बरे झाल्यावर अमित शहा कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी परतले; पण प्रकरण तेवढ्यावरच संपले नाही. त्याच दिवशी रात्री २ वाजता अमित शहा यांना पुन्हा त्रास होऊ लागला. ...