Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
नवी दिल्लीत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेतली ...
Babul Supriyo : बाबुल सुप्रियो यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज मॅरेथॉन बैठकीत व्यग्र आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून ते थेट रात्री १० वाजेपर्यंत अमित शाह सलग विविध बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत. ...
'आधी फक्त चर्चा व्हायच्या, दिल्लीतून निवेदन जारी व्हायचं' आधी चर्चा व्हायच्या, आता सर्जिकल स्ट्राईक होतो. अमित शहांचा काँग्रेस, पाकिस्तानवर निशाणा.. घुसखोरी कराल तर परत सर्जिकल स्ट्राईक करु - Amit Shah ...
Pakistan react on Amit Shah's Surgical Strike: आम्ही सीमा ओलांडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. या इशाऱ्यावर पाकिस्तान भडकला आहे. ...
Amit Shah: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच केलेले एका वक्तव्य देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. भारत हा तसे पाहाता सर्व स्तरातील लोकांनी बनलेला आणि एकाचवेळी अनेक विरोधाभास वागवणारा अत्यंत गुंतागुंतीच्या सामाजिक रचनेचा देश आहे. येथील आर्थिक, सामा ...