लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
खारघर उष्माघात प्रकरणी कोर्टाचा निर्णय; CBI चौकशीच्या मागणीची याचिका निकाली - Marathi News | Petition for CBI probe settled, court verdict in Kharghar heat stroke case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर उष्माघात प्रकरणी कोर्टाचा निर्णय; CBI चौकशीच्या मागणीची याचिका निकाली

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रभूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला ...

१० कोटी लाेकांचे पैसे हाेणार परत; ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन - Marathi News | 10 crores money will be returned; Inauguration of 'Refund Portal' by amit shah | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० कोटी लाेकांचे पैसे हाेणार परत; ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन

‘सहारा’ गुंतवणूकदारांना दिलासा, अमित शाहांकडून ‘रिफंड पोर्टल’चे उद्घाटन ...

एनडीएच्या बैठकीत अजित पवार, एकनाथ शिंदेंना कुठे स्थान? पहिला फोटो आला  - Marathi News | Where is the place of Ajit Pawar, Eknath Shinde in NDA meeting with PM Modi, Amit Shah? The first photo came out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एनडीएच्या बैठकीत अजित पवार, एकनाथ शिंदेंना कुठे स्थान? पहिला फोटो आला 

एनडीच्या बैठकीला ३० पक्षांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष उपस्थित असणार आहेत. जवळपास १०० च्या वर नेते उपस्थित आहेत. पण महाराष्ट्रातील नवे पक्ष कोणत्या रांगेत? ...

सहारामध्ये अडकलेला पैसा 'इतक्या' दिवसांत मिळणार; पाहा गुंतवणूकदारांना कसा करता येईल अर्ज, पाहा प्रोसेस - Marathi News | amit shah launched sahara refund portal investors will get their money know how where to apply detail procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहारामध्ये अडकलेला पैसा 'इतक्या' दिवसांत मिळणार; पाहा गुंतवणूकदारांना कसा करता येईल अर्ज, पाहा प्रोसेस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी आज सहारा रिफंड पोर्टलची सुरुवात केली आहे. पाहूया याद्वारे कसा करता येईल गुंतवणूकदारांना अर्ज. ...

लोकसभा निवडणुकीत NDA बिहारच्या सर्व ४० जागा जिंकेल; चिराग पासवान यांचा दावा - Marathi News | Chirag Paswan has claimed that NDA will win all 40 seats in Bihar in 2024 Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत NDA बिहारच्या सर्व ४० जागा जिंकेल; चिराग पासवान यांचा दावा

chirag paswan amit shah : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. ...

"मणिपूरमधील लढाई थांबवा, माझ्या घराला वाचवा", मीराबाई चानूची PM मोदींना भावनिक साद - Marathi News |  Indian Olympian player Mirabai Chanu appeals to Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah to stop fighting in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूरमधील लढाई थांबवा, माझ्या घराला वाचवा", मीराबाई चानूची PM मोदींना साद

Mirabai Chanu Appeals to PM Modi : मीराबाई चानू हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांना भावनिक साद घातली आहे.  ...

चिराग पासवान NDAमध्ये सहभागी! अमित शाहांच्या भेटीनंतर निर्णय; जेपी नड्डांनीही केले स्वागत - Marathi News | chirag paswan joins nda after meeting amit shah and bjp national president jp nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिराग पासवान NDAमध्ये सहभागी! अमित शाहांच्या भेटीनंतर निर्णय; जेपी नड्डांनीही केले स्वागत

Chirag Paswan Joins NDA: एनडीएच्या बैठकीत चिराग पासवान हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

“अजित पवार NDAच्या बैठकीला उपस्थित राहणार”; प्रफुल्ल पटेलांची माहिती, ३८ पक्ष होणार सहभागी - Marathi News | ajit pawar and i will be present at the nda meeting in delhi tomorrow says praful patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवार NDAच्या बैठकीला उपस्थित राहणार”; प्रफुल्ल पटेलांची माहिती, ३८ पक्ष होणार सहभागी

Ajit Pawar to Join NDA Meeting: काका शरद पवार विरोधी पक्षांच्या बैठकीला बंगळुरूला तर पुतणे अजित पवार NDA बैठकीसाठी दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...