लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
कोविड-१९ रुग्ण मृत्यू दर एक टक्क्याच्या खाली आणा -अमित शहा - Marathi News | Kovid-19 Bring patient mortality rate below one per cent - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविड-१९ रुग्ण मृत्यू दर एक टक्क्याच्या खाली आणा -अमित शहा

शहा यांनी मुख्यमंत्र्यांना कंटेनमेंट झोन्स अधिक सक्षम करण्याचे पाऊल उचलण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी जी माहिती गोळा करण्यात आली त्या आधारे दर आठवड्याला रेड झोन्सला भेट द्यावी ...

"30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद, एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?" - Marathi News | asaduddin owaisi says this fight is between hyderabad and bhagyanagar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद, एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?"

Asaduddin Owaisi And Amit Shah : असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"अमित शहांनी आदिवासींच्या घरी केलेलं भोजन म्हणजे दिखावा, ते फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवलेलं" - Marathi News | bjp amit shah feast with tribal family food was cooked in five star hote mamta banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अमित शहांनी आदिवासींच्या घरी केलेलं भोजन म्हणजे दिखावा, ते फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवलेलं"

BJP Amit Shah And Mamata Banerjee : आदिवासी कुटुंबासोबत शहा यांनी केलेलं भोजन म्हणजे फक्त दिखावा असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे.  ...

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-एआयएडीएमकेची युती; शहांच्या उपस्थितीत घोषणा - Marathi News | Aiadmk And Bjp To Fight Next Tamilnadu Assembly Elections Together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-एआयएडीएमकेची युती; शहांच्या उपस्थितीत घोषणा

दक्षिणेत पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीनं भाजपचं महत्त्वाचं पाऊल; शहा-पलानीस्वामींच्या बैठकीत निर्णय ...

बिहारनंतर दक्षिणेवर नजर? प्रोटोकॉलची परवा न करता थेट चेन्नईच्या रस्त्यावर उतरले अमित शाह - Marathi News | Amit Shah on the road of chennai with supporters now bjp eye on south after bihar elections  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारनंतर दक्षिणेवर नजर? प्रोटोकॉलची परवा न करता थेट चेन्नईच्या रस्त्यावर उतरले अमित शाह

दिल्लीहून येथे पोहोचल्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष एल मुरुगन तथा इतर लोकांनी त्यांचे स्वागत केले. ...

अमित शहा यांनी बैठक घेताच यूपी सरकारही लागले कामाला!  - Marathi News | after Amit Shah's meeting, the UP government also started working! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांनी बैठक घेताच यूपी सरकारही लागले कामाला! 

कोरोना : दिल्ली-नोएडा सीमेवर कोरोना तपासणीचे विशेष अभियान ...

प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले... - Marathi News | The Gupkar Gang is going global! They want foreign forces to intervene in Jammu and Kashmir - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...

Amit Shah : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला सहन करणार नाही. ...

उपमुख्यमंत्र्यांचा पत्ता का कापला?; देवेंद्र फडणवीसांनी पुढील प्लान सांगितला - Marathi News | new responsibility will be given to sushil modi says bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उपमुख्यमंत्र्यांचा पत्ता का कापला?; देवेंद्र फडणवीसांनी पुढील प्लान सांगितला

मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा भाजपनं संधी नाकारली ...