लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनणार; अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास   - Marathi News | amit shah said India to become world fastest growing economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था बनणार; अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास  

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या वतीने येथे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात मुख्य अतिथी म्हणून अमित शहा बोलत होते. ...

शाह, गोयल, गडकरींनी एकाच ठिकाणी घेतली कोरोना लस; घोटाळा उघडकीस येताच एकच खळबळ - Marathi News | etawah covid vaccine certificates name amit shah pushyu goyal in etawah uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाह, गोयल, गडकरींनी एकाच ठिकाणी घेतली कोरोना लस; मोठा घोटाळा उघडकीस

घोटाळा उघड होताच सीएमओपर्यंत सगळेच हादरले; घटनेची चौकशी सुरू ...

Amit Shah In Ahmednagar: सहकार चळवळीसाठी आता समित्यांच्या भानगडीत पडणार नाही, अमित शाह यांनी सांगितला प्लान! - Marathi News | Amit Shah announces plan to inculcate co operative movement Ahmednagar Maharashtra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकार चळवळीसाठी आता समित्यांच्या भानगडीत पडणार नाही, अमित शाह यांनी सांगितला प्लान!

देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांनी आज अहमदनगरमधील प्रवरानगर येथे पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला उपस्थिती लावली. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितींना संबोधित करताना सहकार क्षेत्राला वाचवण्यासाठी नेमकं काय करता येईल याचा सविस्तर प्लान सांगितला. ...

केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो - Marathi News | Bhumi Pujan of statues of great personalities at the hands of Union Home Minister However Amit Shahs photo on Flex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित रविवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर छापलेच नाही ...

आमचे काही निर्णय चुकले असतीलही पण आमच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही: अमित शाह - Marathi News | There could have been some wrong decisions but no one can say that our intention was wrong Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचे काही निर्णय चुकले असतीलही पण आमच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही: अमित शाह

गेल्या काही वर्षात देशात बरेच बदल झालेत या मुद्द्यावर माझ्यावर टीका करणारे देखील कदाचित सहमत होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज म्हणाले. ...

Amit Shah: केंद्रीय मंत्री अमित शाह घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन - Marathi News | Union Minister Amit Shah visit to Dagdusheth Halwai Ganpati pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah: केंद्रीय मंत्री अमित शाह घेणार दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पाच वर्षांपूर्वी ५ जून २०१६ रोजी पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले होते. ...

Amit Shaha: गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत - Marathi News | Home Minister Amit Shah at Pune Municipal Corporation on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shaha: गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा ...

गृह मंत्रालयाच्या नंबरवरुन जॅकलीन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरनं कॉल कसा केला?; 'अशी' होते स्पूफिंग - Marathi News | How did Sukesh Chandrasekhar call Jacqueline Fernandes from Home Ministry number ?; That was spoofing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गृह मंत्रालयाच्या नंबरवरुन जॅकलीनला सुकेशनं कॉल कसा केला?; 'अशी' होते स्पूफिंग

call Jacqueline Fernandes from Home Ministry number ? : हे कॉल्स अमित शाह यांच्या कार्यालयातून येत असल्याचे जॅकलिनला वाटले होते. पण त्याने ते कसे केले? आम्ही तुम्हाला कॉल स्पूफिंगशी संबंधित सर्व गोष्टी सांगत आहोत. ...