Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Uttar Pradesh Assembly Election 2022: मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपाचे १३ आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता ...
Sugar Factories in Maharashtra : त्यानुसार शाहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिलासा दिलासा दिला आहे. त्यानुसार साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्स चौकशीचे सावट दूर झाले असून, त्यासंदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले आहे. ...
पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. ...
PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. ...
Satyapal Malik : मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले ...
Asaduddin Owaisi And Narendra Modi : असदुद्दीन ओवेसी यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...