लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार? - Marathi News | UP Jat leader-BJP discussion; Will the bet be reversed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार?

विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या.  ...

Amit Shah Uttar Pradesh : अमित शाहंनी करुन दिली सर्जिकल स्ट्राईकची आठवण, म्हणाले, "पाकिस्तान विसरला होता हे मनमोहन सरकार..." - Marathi News | amit shah greater noida visit remind pakistan surgical strike and attack on congress manmohan government election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहंनी करुन दिली सर्जिकल स्ट्राईकची आठवण, म्हणाले, "पाकिस्तान विसरला होता हे..."

अमित शाहंनी आपल्या दौऱ्यादरम्यान काढली सर्जिकल स्ट्राईकची आठवण. साधला युपीए सरकारवरही निशाणा. ...

UP Assembly Election 2022: योगी सरकारमुळे राज्यात लूटमार ७२ टक्क्यांनी घटली- अमित शाह - Marathi News | UP Assembly Election 2022 Looting in state reduced by 72 percent due to Yogi government says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारमुळे राज्यात लूटमार ७२ टक्क्यांनी घटली- अमित शाह

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी सध्या निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. ...

UP Assembly Election 2022 : यूपीत अमित शाहांची रणनीती; जाट समाजाला भाजपाशी जोडण्याचा प्लॅन - Marathi News | UP Polls 2022 Amit Shah Exhorts Jats to Support BJP Says Both Had Same Enemy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात अमित शाहांची रणनीती; जाट समाजाला भाजपाशी जोडण्याचा प्लॅन

२५० हून अधिक जाट समाजातील लोकांशी शाह यांनी संवाद साधला. या सभेला सामाजिक बंधुता बैठक असं संबोधण्यात आलं होतं. ...

Anna Hazare: 'साखर कारखान्याच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा';अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र - Marathi News | Anna Hazare: 'Sugar factory sale scam worth Rs 25,000 crore'; Anna Hazare's letter to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'साखर कारखान्याच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा';अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र

अण्णा हजारेंनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...

अमित शहांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार - Marathi News | Complaint against Amit Shah for breach of code of conduct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

कैरानात गल्ल्यांमध्ये अमित शहा यांनी घरोघर जाऊन संपर्क केला, तेव्हा १० लोक नव्हे, तर अनेकपट संख्येत होते, असा आरोप सपाने तक्रारीत केला.  ...

Goa Election 2022 : "उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे; भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून कायम देशहिताला प्राधान्य" - Marathi News | Goa Election 2022 Utpal Parrikar needs to stop BJP leaders activists prioritize national and party interest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"उत्पल पर्रीकर यांनी थांबणे गरजेचे; भाजप नेते, कार्यकर्त्यांकडून कायम देशहिताला प्राधान्य"

"उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी पक्ष सोडणे दुर्दैवी आहे." ...

अमित शाह, मनोज नरवणेंना अटक करा! पाकिस्तान-तुर्कस्तानची ब्रिटनकडे मागणी - Marathi News | Pakistan Sponsored Law Firm Stoke White In Uk Seeks Arrest Of Indian Army Chief General Mm Naravane And Amit Shah | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमित शाह, मनोज नरवणेंना अटक करा! पाकिस्तान-तुर्कस्तानची ब्रिटनकडे मागणी

काश्मीरमधील गुन्ह्यांचा हवाला देत अटक करण्याची मागणी; लंडन पोलिसांकडे तक्रार दाखल ...