लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
'विनंती करतो सुरक्षा घ्या अन् आमची चिंता दूर करा'; अमित शाह यांचे ओवेसींना आवाहन - Marathi News | amit shah statement on asaduddin owaisi attack in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विनंती करतो सुरक्षा घ्या अन् आमची चिंता दूर करा'; अमित शाह यांचे ओवेसींना आवाहन

एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत सरकारच्यावतीनं प्रतिक्रिया दिली. ...

UP Election 2022 : "जे आपल्या वडिलांचं, काकांचं ऐकत नाहीत, ते तुमचं काय ऐकणार?;" अमित शाहंचा अखिलेश यादवांवर निशाणा - Marathi News | uttar pradesh assembly election 2022 yogi aadityanath will become again cm with two thirds majority amit shah claimed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जे आपल्या वडिलांचं, काकांचं ऐकत नाहीत, ते तुमचं काय ऐकणार?;" अमित शाहंचा अखिलेश यादवांवर निशाणा

UP Election 2022 : पुढील पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेश देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरेल, अमित शाहंनी व्यक्त केला विश्वास. ...

UP Assembly Election 2022: अमित शहांच्या डोक्यात काय शिजते आहे? मिळताहेत असे संकेत - Marathi News | UP Assembly Election 2022: What is cooking in Amit Shah's head? Signs that are getting | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमित शहांच्या डोक्यात काय शिजते आहे? मिळताहेत असे संकेत

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात दगाफटका होऊ शकतो याची शंका आल्यानेच Narendra Modi यांनी Amit Shah यांना मैदानात उतरविले आहे. सारी सूत्रे त्यांच्या हाती आहेत! ...

Why I Killed Gandhi सिनेमा पंतप्रधान मोदी व अमित शाहांनी पाहिलाय का? निर्मात्या म्हणतात... - Marathi News | producer kalyani singh told about did pm narendra modi and amit shah watched the movie why i killed gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Why I Killed Gandhi सिनेमा पंतप्रधान मोदी व अमित शाहांनी पाहिलाय का? निर्मात्या म्हणतात...

Why I Killed Gandhi: या सिनेमाचा सिक्वेल येईल, तेव्हाही अमोल कोल्हे यांनाच नथुराम गोडसेची भूमिका करण्याबाबत पुन्हा विचारणा करणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. ...

गांधी कुटुंबीय गोव्यात केवळ सुटी एन्जॉय करायला यायचे; अमित शाह यांचा सणसणीत टोला - Marathi News | amit shah arrives on one day goa visit ahead of assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबीय गोव्यात केवळ सुटी एन्जॉय करायला यायचे; अमित शाह यांचा सणसणीत टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं तसंच डोअर-टू-डोअर अभियानाची सुरूवात देखील केली. ...

Uttar Pradesh Election 2022: अमित शाहांचं चॅलेंज अखिलेश यादव यांनी स्वीकारलं; म्हणाले, जागा अन् वेळ सांगा... - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Akhilesh Yadav accepts Amit Shah's challenge; Said, tell me the place and time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहांचं चॅलेंज अखिलेश यादव यांनी स्वीकारलं; म्हणाले, जागा अन् वेळ सांगा...

भाजपाला लाज वाटायला हवी त्यांच्यामुळे ७०० शेतकऱ्यांनी जीव गमावला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला होता. त्यावर अमित शाहांनी समाजवादी पक्षाला चॅलेंज दिलं होतं. ...

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात सपा, बसपाचं राज्य आलं तर पुन्हा माफीया राज येईल - अमित शाह - Marathi News | UP Election 2022: If SP and BSP rule in Uttar Pradesh, mafia rule will come again - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात सपा, बसपाचं राज्य आलं तर पुन्हा माफीया राज येईल : अमित शाह

UP Election 2022 : अखिलेश यादव आणि जयंत चौधरी केवळ मतमोजणीपर्यंतच सोबत, अमित शाह यांची टीका ...

उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार? - Marathi News | UP Jat leader-BJP discussion; Will the bet be reversed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात जाट नेते-भाजप चर्चा; बाजी पलटणार?

विधानसभा निवडणुकीत जाट समुदायाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. एवढेच नव्हे, तर या भागातील ७६ पैकी ६६ जागा भाजपला मिळाल्या होत्या.  ...