लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Video: अमित शहांचं पुण्यात आगमन; मुख्यमंत्र्यांकडून बुके, चर्चा अजित पवारांसोबत - Marathi News | Amit Shah's arrival in Pune, bouquets from Chief Minister Eknath Shinde, discussion with Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: अमित शहांचं पुण्यात आगमन; मुख्यमंत्र्यांकडून बुके, चर्चा अजित पवारांसोबत

केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले असून रविवारी त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या एका पोर्टलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...

Sahara Refund Portal : सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली, खात्यात येऊ लागल रक्कम; असा करा क्लेम - Marathi News | Sahara Refund Portal The wait is over for those stuck in Sahara money the amount will start coming into the account how to Claim it amit shah | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली, खात्यात येऊ लागल रक्कम; असा करा क्लेम

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी ११२ लोकांच्या खात्यात १०,००० रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला. ...

केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित - Marathi News | Kejriwal's rights were withdrawn by the Center again Delhi Services Bill passed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित

लोकसभेतील आम आदमी पार्टीचे एकमेव खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी या विधेयकाचा निषेध करीत सत्ताधारी भाजप खासदारांवर विधेयकाची प्रत फाडून तुकडे भिरकावल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. ...

अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर, सहकार विभागाच्या पोर्टलचे करणार उद्घाटन - Marathi News | Amit Shah will inaugurate the portal of cooperative department on his visit to Pune on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर, सहकार विभागाच्या पोर्टलचे करणार उद्घाटन

पिंपरी-चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडणार कार्यक्रम ...

दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका - Marathi News | Bjp Backstabs Delhi, Says CM Arvind Kejriwal After Loksabha Passes Delhi Services Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका

अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. ...

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग! - Marathi News | delhi services bill passed by lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग!

सुशील कुमार रिंकू हे आम आदमी पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार आहेत.  ...

तुम्ही कितीही आघाडी करा, पंतप्रधान तर नरेंद्र मोदीच होणार- अमित शाह - Marathi News | No matter how many alliances you make Narendra Modi will be the Prime Minister says Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही कितीही आघाडी करा, पंतप्रधान तर नरेंद्र मोदीच होणार- अमित शाह

विरोधकांच्या आघाडीवर अमित शाहांचे संसदेत रोखठोक मत ...

“अरविंद केजरीवालांनी दिल्लीला जागतिक स्तरावर नेले, INDIA मुळे भाजपचा पराभव निश्चित” - Marathi News | aam aadmi party mp sushil gupta replied bjp amit shah over criticism about delhi bill in lok sabha parliament monsoon session 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अरविंद केजरीवालांनी दिल्लीला जागतिक स्तरावर नेले, INDIA मुळे भाजपचा पराभव निश्चित”

AAP Vs BJP: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात लोकसभेत सादर केलेल्या विधेयकावर बोलताना अमित शाह यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. ...