लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
तेलंगणासाठी भाजपाची यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा, ३ खासदारांना विधानसभेची तिकीट - Marathi News | Telangana Election 2023: BJP list announced for Telangana; 52 candidates announced, 3 MPs ticket to assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणासाठी भाजपाची यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा, ३ खासदारांना विधानसभेची तिकीट

Telangana Election 2023: विधानसभा निवडणुकीत भाजपाने तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे. ...

मोदी-शहांना खोटे बोलणे आणि जुमलेबाजीशिवाय काहीच येत नाही, काँग्रेसचा टोला - Marathi News | Narendra Modi-Amit Shah have nothing but lies and gimmicks, Congress gang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी-शहांना खोटे बोलणे आणि जुमलेबाजीशिवाय काहीच येत नाही, काँग्रेसचा टोला

Congress Criticize Amit Shah: निवडणुकीच्या प्रचारात बिनधास्त खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा मोदी-शहा प्रयत्न करत असतात पण जनता डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही ...

आम्ही भ्रष्टाचाऱ्यांकडून एक-एक पैसा वसूल करू, त्यांना उलटे टांगू - अमित शाह - Marathi News | We will recover every penny from the corrupt, hang them upside down - Amit Shah | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :आम्ही भ्रष्टाचाऱ्यांकडून एक-एक पैसा वसूल करू, त्यांना उलटे टांगू - अमित शाह

छत्तीसगडमधील प्रचारसभेत अमित शाह यांची टीका ...

Navratri: ७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी  - Marathi News | For the first time after 75 years, Navratri Puja was held at Jagartu Mandir on LOC, crowded with devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी 

Navratri 2023: देशभरात सध्या नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, आज नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एलओसी टीटवाल काश्मीरमधील नवनिर्मित शारदा मंदिरामध्ये शरद नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ...

रक्ताचा थेंब न सांडता राम मंदिर मिळाले? अमित शहा गोध्रा कांड विसरलात का? राऊतांचा सवाल - Marathi News | Got Ram Mandir without shedding a drop of blood? Has Amit Shah forgotten the Godhra incident? Sanjay Raut's question on aarey Metro carshade, Chagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्ताचा थेंब न सांडता राम मंदिर मिळाले? अमित शहा गोध्रा कांड विसरलात का? राऊतांचा सवाल

छगन भुजबळांवर काय विश्वास ठेवता. ईडी आणि सीबीआयला घाबरून जाणारी, पळणारी लोक आहेत ही. डरपोक नंबर एक... ...

पंतप्रधान मोदींनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, त्यामुळे भारताने विक्रमी १०७ पदकं जिंकली - अमित शाह - Marathi News | amit shah said, India played very well in asian games 2023 and the main reason is that PM Modi searched for talented athletes everywhere  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी टॅलेंटेड खेळाडू शोधले, त्यामुळे भारताने विक्रमी १०७ पदकं जिंकली - अमित शाह

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ने तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. ...

अमित शाहांना विश्वजीत राणे भेटले; सत्तरीत सभेसाठी निमंत्रण, पेडणेच्या झोनिंग प्लानप्रश्नीही चर्चा - Marathi News | amit shah meets vishwajit rane and invitation for sattari visit zoning plan issue of pedne also discussed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शाहांना विश्वजीत राणे भेटले; सत्तरीत सभेसाठी निमंत्रण, पेडणेच्या झोनिंग प्लानप्रश्नीही चर्चा

पेडणे येथील झोनिंग प्लेनच्या विषयाबाबतही विश्वजीत यांनी शहा यांना माहिती दिली. ...

"पाकिस्तानची सीमेवर घुसून बॉम्बस्फोट करण्याची सवय होती पण...", अमित शहांची काँग्रेसवर सडकून टीका  - Marathi News |   Telangana Election 2023 Union Home Minister Amit Shah has slammed Congress over Pakistan's border incursions  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानची सीमेवर घुसून बॉम्बस्फोट करण्याची सवय होती...", शहांची काँग्रेसवर टीका 

Telangana Election 2023 : तेलंगणात निवडणुकीच्या तोंडावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ...