आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : दोन दिवसांपूर्वी शहरातील विद्यानगर भागात अनंतराव जगतकर यांचे घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमर देशमुख यांचे विमलसृष्टीमधील ...
: उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली. ...
मजुरीस गेलेल्या आईला मदत व्हावी म्हणून ती आपल्या आजोबासोबत सरपण आणण्यासाठी शेतात गेलेल्या ११ वर्षीय सुप्रिया वैजनाथ गायसमुद्रे हिचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेसाठी ४.९८ कोटींच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली. ...