लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

अंबादास दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे OBC प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा दावा - Marathi News | Ambadas Danve Maratha still have OBC certificate; Vijay Vadettivar claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबादास दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे OBC प्रमाणपत्र; विजय वडेट्टीवारांचा दावा

हा संपूर्ण खेळ राज्यात सुरू आहे हे आमच्या ओबीसी नेत्यांना का कळत नाही हा खरा प्रश्न आहे सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या जीआरची होळी तरुणांनी करावी असं आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केले. ...

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या डिपीआरसाठी ५० कोटी देण्यास शासनाची टाळाटाळ - Marathi News | Government's reluctance to pay Rs 50 crore for DPR of Marathwada Water Grid Project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या डिपीआरसाठी ५० कोटी देण्यास शासनाची टाळाटाळ

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा आरोप ...

राजकीय अपयश असल्यावर नेत्यांच्या आरत्या करायच्या का?, अंबादास दानवे यांची टीका - Marathi News | Ambadas Danve's criticism on Shinde-Fadnavis-Ajit Pawar govt over nagpur Rain-flood | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय अपयश असल्यावर नेत्यांच्या आरत्या करायच्या का?, अंबादास दानवे यांची टीका

नागपुरातील पूरग्रस्त भागांची केली पाहणी ...

माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अंबादास दानवेंचे टीकास्त्र - Marathi News | The day when the media will follow your instructions has not yet come, Ambadas Danve's critique BJPs bawankule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माध्यमे तुमच्या इशाऱ्यावर चालतील ते दिवस अजूनतरी आले नाही, अंबादास दानवेंचे टीकास्त्र

तसा 'चहा' पाजण्याची कल्पना बावनकुळेंची की त्यांच्या बॉसची - अंबादास दानवे ...

विधानसभा अध्यक्षांवर दबावाचा प्रयत्न; नितेश राणेंचा संजय राऊत, अंबादास दानवेंविरोधात हक्कभंग - Marathi News | Attempts to put pressure on the Legislative Assembly Speaker; Nitesh Rane Allegations on Sanjay Raut, Ambadas Danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांवर दबावाचा प्रयत्न; नितेश राणेंचा राऊत, दानवेंविरोधात हक्कभंग

स्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एकप्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला. ...

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाला माफी मागावी लागते हे दुर्दैवच; अंबादास दानवेंनी लगावला टोला - Marathi News | It is unfortunate that the state president of BJP has to apologies says Ambadas Danve Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाला माफी मागावी लागते हे दुर्दैव; अंबादास दानवेंनी लगावला टोला

गोपीचंद पडळकर-अजित पवार वादावर शेलक्या शब्दांत टीका ...

'....नाहीतर कधीतरी आग्र्यात उपचार घ्यावे लागतील'; अंबादास दानवेंच्या टीकेवर मोहित कंबोजांचे प्रत्युत्तर - Marathi News | otherwise one will have to seek treatment in Agra sometime' Mohit Kamboj's Reply to Ambadas Danvae Criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'....नाहीतर कधीतरी आग्र्यात उपचार घ्यावे लागतील'; अंबादास दानवेंच्या टीकेवर मोहित कंबोजांचे प्रत्युत्तर

भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत आमदार दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे.  ...

पंतप्रधानांना खुश करण्यासाठी जुन्याच योजनांना 'नमो' नाव; दानवेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा - Marathi News | old schemes renames by 'Namo' to please the PM Narendra Modi; Ambadas danave targets the CM Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंतप्रधानांना खुश करण्यासाठी जुन्याच योजनांना 'नमो' नाव; दानवेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी साधला मुख्यमंत्र्यावर निशाणा ...