आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
सध्या फॅशन वर्ल्डमध्ये चिकनकारी कुर्ता ट्रेन्ड होताना दिसतो. चिकनकारी कुर्त्यांसाठी लखनऊ फार प्रसिद्ध आहे. सिम्पल आणि हटके लूकसाठी चिकनकारी कुर्तीचा पर्याय हमखास निवडण्यात येतो. ...
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चॉट शो 'कॉफी विद करण'चा सहावा सीजन ऑक्टोबर महिन्याच्या 21 तारखेपासून सुरु होणार आहे. सहाव्या सीझनचे पहिले गेस्ट कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ...
‘लव्ह, सेक्स, धोखा’ अशा थीम्सवर अनेक हिट चित्रपट देणारे निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आज (20 सप्टेंबर) वाढदिवस. आज जाणून घेऊ या, त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.... ...
रणबीर कपूर आणि आलियाच्या अफेअरच्या चर्चा आता जुनी झाली आहे. महेश भट्ट आणि ऋषी कपूर दोघांच्या ही वडीलांनी हे नातं आपल्याला पसंत असल्याचे बोलण्यातून सांगितले आहे ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत. ...
सुपरहिट चित्रपट म्हटल्यावर त्याच्या रिमेकची म्हणा, सीक्वलची म्हणा चर्चा होणारचं. त्यानुसार आता ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकचीही चर्चा सुरू झाली आहे. ...