लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
 आलिया भट्ट करणार ‘एव्हरेस्ट’वर चढाई! सुरु झाली बायोपिकची तयारी!! - Marathi News | alia bhatt to star in arunima sinha biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आलिया भट्ट करणार ‘एव्हरेस्ट’वर चढाई! सुरु झाली बायोपिकची तयारी!!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे. आलियाचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असताना आता ही ‘चुलबुली’ अभिनेत्री आणखी एका दमदार चित्रपटात दिसणार आहे ...

आकाश अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीमधला आलिया-रणबीरचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | karan johar gives hint of ranbir kapoor and alia bhatt wedding in akash ambani pre wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकाश अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीमधला आलिया-रणबीरचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन सध्या स्वित्झर्लंडमध्ये जोरदार सुरु आहे. या प्री-वेडिंग सेलिब्रेशन बी-टाऊनमध्ये अनेक सेलेब्स सहभागी झाले आहेत. ...

करिना कपूर खान आणि आलिया भट्टकडून 'या' टीव्ही अभिनेत्रींने घेतली प्रेरणा - Marathi News | The TV actress took inspiration from Kareena Kapoor Khan and Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर खान आणि आलिया भट्टकडून 'या' टीव्ही अभिनेत्रींने घेतली प्रेरणा

यात ती  आधुनिक आणि स्टाइलिश मुलीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. बॉलिवूडच्या सर्वात फॅशनेबल अभिनेत्री करीना कपूर खान आणि आलिया भट्टपासून आशनाने प्रेरणा घेतली आहे. ...

कलंक या चित्रपटाबद्दल करण जोहरने विचारल्यानंतर अशी होती माधुरी दीक्षितची प्रतिक्रिया - Marathi News | Madhuri Dixit talks about her role in Kalank, hopes she makes late Sridevi proud | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलंक या चित्रपटाबद्दल करण जोहरने विचारल्यानंतर अशी होती माधुरी दीक्षितची प्रतिक्रिया

कलंक या चित्रपटात भूमिका साकारण्याबाबत करणने विचारल्यानंतर माधुरीची प्रतिक्रिया काय होती हे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

‘या’ चित्रपटात जमणार टायगर श्रॉफ- आलिया भट्टची जोडी!! - Marathi News | Alia Bhatt and Tiger Shroff to come together for Student of the Year 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ चित्रपटात जमणार टायगर श्रॉफ- आलिया भट्टची जोडी!!

नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ व आलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा. ...

करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका - Marathi News | Kareena Kapoor Khan LEAKS her role details about Takht | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका

करिना कपूर सध्या अक्षय कुमार सोबत गुड न्यूज या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून ती या चित्रपटानंतर तख्त या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. ...

झी सिने पुरस्कार 2019 मध्ये या चित्रपट आणि कलाकारांना मिळाले नामांकन - Marathi News | zee cine awards 2019 nominations list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी सिने पुरस्कार 2019 मध्ये या चित्रपट आणि कलाकारांना मिळाले नामांकन

‘सर्वोत्कृष्ट चित्रपटां’च्या गटांमध्ये केवळ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेलेच नव्हे, तर समीक्षकांची पसंती लाभलेले चित्रपटही समाविष्ट आहेत. ...

पाहा, आकाश अंबानी व श्लोका अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे इनसाईड फोटो!! - Marathi News | Look, the Inside photo of akash-ambani pre wedding bash | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाहा, आकाश अंबानी व श्लोका अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे इनसाईड फोटो!!