लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी, मराठी बातम्या

Alandi, Latest Marathi News

Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Ashadhi Ekadashi Pandharpur Wari 2019; Sant Dnyaneshwar Wari Schedule with Route & Time Table | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari 2019 Schedule: दिंडी चालली...ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं संपूर्ण वेळापत्रक

जवळपास 250 किमी प्रवास पायी पार करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला जात असतात. ...

प्रतापगडावरून मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व देहूकडे रवाना - Marathi News | From Pratapgad, Manna's 'Shaurya' left for Ashu Dehu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रतापगडावरून मानाचा पताकाधारी ‘शौर्य’ अश्व देहूकडे रवाना

देहू ते पंढरपूर पायी वारी सोहळा; तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार ...

माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान - Marathi News | horse left ankli for sant dnayaneshwar mauli palkhi sohala of alankapuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून अलंकापुरीकडे प्रस्थान

‘श्रीं’चा मोती अश्व व जरीपटक्याचा हिरा हे मानाचे अश्व अंकली ते आळंदी असा सुमारे ३०० किलोमीटरचा हरिनाम गजरात प्रवास करून अलंकापुरीत २४ जून रोजी दाखल होतील. ...

माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा - Marathi News | Limits on the number of dindi in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या प्रस्थानाला दिंड्यांतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा

शंभर वारकरी प्रस्थानाला मंदिरात सोडण्यास प्रशासनाने समंती दर्शवली. ...

आळंदी येथे चंदनउटीतील माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Magnificent crowd of devotees in Chandan uti vitthal frame in Alandi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आळंदी येथे चंदनउटीतील माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीनां मंगळवारी (दि ७) चंदनउटी लावण्यात आली. ...

सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब   - Marathi News | The family got to oldest women who suffering from memory-related illness by social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडिया’ आला कामी..  स्मृतिभृंश आजाराने त्रस्त ज्येष्ठ महिलेला मिळाले परत कुटुंब  

 आळंदी मंदिर परिसरात विस्मरणातुन फिरत असताना गुरुवारी आढळून आलेल्या जेष्ठ नागरिक सुद्धा परब यांना रडत असताना येथील नागरिकांना मला घरी घेऊन चला असे म्हणत होत्या ...

आळंदीत '' माऊलीं '' चे शिंदेशाही चंदनउटी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees in the Alandi temple to see 'mauli ' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत '' माऊलीं '' चे शिंदेशाही चंदनउटी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी

मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर रोज चंदन उटी लेप लावण्यात येतो ...

आळंदी भाजपाचे नगरसेवक संतोष गावडे यांचा राजीनामा - Marathi News | Alandi BJP corporator Santosh Gawde resigns | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदी भाजपाचे नगरसेवक संतोष गावडे यांचा राजीनामा

सहा महिन्यांपूर्वी गावडे यांची आळंदी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली होती. ...